ऋषभ पंत की दिनेश कार्तिक? आशिया कप मधील सामन्यात कोणाला मिळणार संधी? कप्तान रोहित शर्माने सांगितला आपला मास्टर प्लान..
ऋषभ पंत की दिनेश कार्तिक? आशिया कप मधील सामन्यात कोणाला मिळणार संधी? कप्तान रोहित शर्माने सांगितला आपला मास्टर प्लान.. या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघ आपली संघबांधणी करत आहे. T20 विश्वचषकापूर्वी भारतासमोर आशिया कपसारखी मोठी स्पर्धा आहे. आशिया कप साठी दोन दिवसापूर्विच भारतीय संघाची घोषणा झाली ज्यात विराट कोहली आणि केएल राहुल यांचे… Read More »