Tag Archives: लाल सिंग चड्डा

आमीर खानच्या या 5 चुकांमुळे बॉक्स ऑफिसवर ‘लाल सिंग चड्डा’चा बाजार उठला..

By | August 17, 2022

आमीर खानच्या या 5 चुकांमुळे बॉक्स ऑफिसवर ‘लाल सिंग चड्डा’चा बाजार उठला.. सध्या आमिर खान त्याच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. आमिर खानच्या कमबॅक चित्रपटाला चित्रपटगृहात येण्यापूर्वीच खूप विरोध सहन करावा लागला होता. ‘लाल सिंग चड्ढा’ सुरुवातीपासूनच चर्चेत राहिला आहे. समीक्षकांच्या सकारात्मक प्रतिसादानंतरही बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत नसल्याने सोशल मीडियावर नेटिझन्स चित्रपटावर… Read More »

आधीच बायकोटचा शिकार ठरलेल्या आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्डा’ला आता पायरसीचं ग्रहण लागलंय..

By | August 13, 2022

आधीच बायकोटचा शिकार ठरलेल्या आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्डा’ला आता पायरसीचं ग्रहण लागलंय.. अभिनेता आमिर खानने (Aamir Khan) जवळपास चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलंय. आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट रक्षाबंधनच्या मुहूर्तावर 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. त्याच्या या चित्रपटासोबतच अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ हा चित्रपटसुद्धा रक्षाबंधनच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आला. बॉक्स ऑफिसवर या… Read More »