इंग्रजांची नोकरी करणाऱ्या बंकिमचंद्र यांनी इंग्रजांचा विरोध करण्यासाठी ‘वंदे मातरम’ लिहलं होत..
१९व्या शतकाच्या मध्याला बंगाली भाषेच्या सुवर्णयुगाची सुरुवात म्हणता येईल. बंगाली साहित्याला आदर्श आणि विचार प्रदान करण्यात या काळातील लेखक आणि कवींनी मोठे योगदान दिले. यापैकी एक होते बंकिमचंद्र चटोपाध्याय, ज्यांना बंकिमचंद्र चटर्जी म्हणूनही ओळखले जाते. ‘वंदे मातरम’ सारखे उत्कृष्ट गीत लिहिल्याबद्दल आजही त्यांना आदराने स्मरण केले जाते. त्यांनी बंगाली, संस्कृत आणि इंग्रजी भाषेत साहित्य रचले.… Read More »