भारताला कृषी क्षेत्रात आत्मनिर्भर करण्याचं काम ‘वसंतराव नाईक’ यांनी केलंय…
भारताला कृषी क्षेत्रात आत्मनिर्भर करण्याचं काम वसंतराव नाईक यांनी केलंय… वसंतराव नाईक हे सलग अकरा वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत. महाराष्ट्र घडवण्यात नाईकांचा सिहांचा वाट राहिला आहे. त्यांचे असे मत होते की, ‘शेतकरी हा कारखानदार झाला पाहिजे.’ त्यांनी शेतीला उद्योगधंद्याची जोड दिली. शेती फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो हे त्यांनी दाखवून दिले. आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात… Read More »