7वी नापास झाल्यामुळे वडिलांनी घराबाहेर काढलेला हा तरुण आज 50 करोडच्या कंपनीचा मालक बनलाय..
7वी नापास झाल्यामुळे वडिलांनी घराबाहेर काढलेला हा तरुण आज 50 करोडच्या कंपनीचा मालक बनलाय.. आजकाल कौटुंबिक कलह किंवा निराशेमुळे मुलांचा स्वतःवरील विश्वास उडणे यासारख्या अनेक घटना आपण पाहून आहोत. अशा वेळी आपण हेही पाहतो की बहुतेक मुले एकतर शाळेत नापास होतात किंवा वाईट लोकांच्या संगतीत येतात, पण इथे मुद्दा असा आहे की या दोन्ही घटना… Read More »