मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाची नैतिक जबाबदारी स्वीकारत विलासरावांनी मुख्यमंत्रीपद सोडल होत..
मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाची नैतिक जबाबदारी स्वीकारत विलासरावांनी मुख्यमंत्रीपद सोडल होत.. हसतमुख चेहरा, उमदे व्यक्तिमत्व, संयमी स्वभाव, धूर्त व मुरब्बी बाणा, हजरजबाबीपणा, आक्रमक वृत्ती, राजकीय परिपक्वता, राज्याच्या प्रश्नांची उत्तम जाण आणि प्रशासनाला हाताळण्याचे कौशल्य अशा वैशिष्टय़ांमुळे विलासराव देशमुख यांचा भोवती लोकप्रियतेचे वलय आणि चाहत्यांचे वर्तुळ निर्माण झाले होते. बाभळगावचे सरपंच, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे… Read More »