बाळासाहेबांच्या नंतर शिवसेना काय झाली तर, “बंद मुट्ठी लाख की, खुली तो प्यारे खाक की”
“बंद मुट्ठी लाख की, खुली तो प्यारे खाक की” एकंदरीत परिस्थिती पाहता शिवसेनेची परिस्थिती सध्या अशीच झालीय… अडीच वर्षापूर्वी शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येत महाराष्ट्रात आपलं सरकर आणलं. साहजिकच वेगवेगळ्या विचार शैलीने हे पक्ष एकत्र आल्याने लोकांना आच्छर्य वाटलं खरे,आणि महाराष्ट्रात एक वेगळ सरकार सुरु झालं. परंतु या सर्व कार्यक्रमादरम्यान कुठतरी शिवसेना पक्षातील आमदारांमध्ये… Read More »