एकनाथ शिंदेच नाय तर या मोठ्या नेत्यांनीही केलेलं बंड शिवसेनेनं मोठ्या हिमतीने पचवलंय…
सध्या महाराष्ट्रभर एकचं गोष्ट जोरात चर्चेत आहे ती म्हणजे शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी. ठाण्यातील शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी चक्क आपल्याच पक्षाविरुद्ध बंड पुकारला आहे. कालपासून एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे 40 आमदार महाराष्ट्राबाहेर आहेत.राष्ट्रवादी आणि ‘काँग्रेस सोबतचं सरकार आम्हाला मान्य नाही,त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुन्हा भारतीय जनता पार्टीसोबत सरकार स्थापन करा’ अशी अटच आता एकनाथ… Read More »