Tag Archives: संघ

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, रोहित नाही तर या जुन्या खेळाडूकडे दिले संघाचे कर्णधारपद..

By | July 9, 2022

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेसाठी संघ जाहीर केला. बुधवार (६ जुलै) या ३ सामन्यांच्या मालिकेसाठी संघाची घोषणा केली. तसेच हा मालिकेसाठी काही खेळाडूंना विश्रांती दिली आहे. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांची नावे प्रमुख आहेत. त्याचबरोबर शुभमन गिलचे एकदिवसीय संघात पुनरागमन झाले आहे. तसेच संघाचे… Read More »