महेंद्रसिंह धोनी कर्णधार बनताच या 5 खेळाडूंची चमकली किस्मत,आज झालेत अतिशय प्रसिद्ध खेळाडू..
महेंद्रसिंह धोनी कर्णधार बनताच या 5 खेळाडूंची चमकली किस्मत,आज झालेत अतिशय प्रसिद्ध खेळाडू.. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात महेंद्रसिंह धोनी एकटा असा कर्णधार आहे ज्याने आयीसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकल्या आहेत. धोनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत अत्यंत कुल बनून खेळला आणी त्याचाच फायदा त्याच्या सोबत असणाऱ्या संघातील इतर खेळाडूंना देखील झाला.धोनी भारतीयकर्णधारापैकीचं नाही तर जगभरातील कर्णधारांच्या यादीतील सर्वांत पहिला… Read More »