मिस वर्ल्ड सुष्मिता सेन ललित मोदीच्या आधी या 10 जणांच्या प्रेमात पडली होती..
सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती बॉलीवूड अभिनेत्री सुषमीता सेन आणि निरव मोदीची. ज्या वयात मुलांच्या लग्नात इव्हाई म्हणून नाचायला पाहिजे त्या वयात हे दोघे रोमान्स मध्ये रमलेत. 47 वर्षीय माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन आणि 56 वर्षीय ललित मोदी लवकरच लग्न देखील करून शकतात. बर ही काय पहिली वेळ नाही जेव्हा सुष्मिता अश्या कारणाने चर्चेत आलीय. जागतिक सौंदर्य सुष्मिता नेहमीच तिच्या अफेअरमुळे चर्चेत असते.