लंडन मधील नोकरी सोडून ती करू लागली सेंद्रिय शेती,आणि आज वर्षांला कमावते ६० लाख रुपये..!
लंडन मधील नोकरी सोडून ती करू लागली सेंद्रिय शेती,आणि आज वर्षांला कमावते ६० लाख रुपये..! जे लोक अभ्यास पूर्ण करून बाहेरच्या देशात नोकरीसाठी जातात त्यांना समाजात एक वेगळाच सन्मान असतो. त्यांच्या म्हणण्यानुसार परदेशात शिक्षण घेणाऱ्यांना अव्वल स्थान मिळते आणि अशा लोकांच्या दृष्टीने त्यांना अधिक महत्त्व असते. आपल्यापैकी बर्याच जणांना अभ्यास किंवा नोकरीसाठी परदेशात जायचे असते.… Read More »