भारताच्या स्वातंत्र्यासाठी वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी हा स्वातंत्र्यसैनिक इंग्रजांना भिडला होता…
स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरही अनेक क्रांतीकरकानी आपल्या देशासाठी स्वतःचे बलिदान दिले. यामध्ये आणेक जेष्ठ क्रांतीकारकांचा समवेश आहे. परंतु देशासाठी स्वतःचं बलिदान देणाऱ्या या क्रांतिकारकांमध्ये एक असाही सैनिक होता जो वयाच्या केवळ 12व्या वर्षी देशासाठी शहीद झाला होता..हा तरुण शहीद म्हणजे “बाजी राऊत”. आजपर्यंत तुम्ही अनेक क्रांतीकारकांच्या शौर्यगाथा ऐकल्या असाव्यात. परंतु या क्रांतिकारकाची गोष्ट ही सर्वांपेक्षा… Read More »