गरोदर आलिया भट्ट झालीय पण, चर्चा कंडोम कंपनी ‘ड्युरेक्सची होतेय.. का ते हा लेख वाचूनच कळेल…
गरोदर आलिया भट्ट झालीय पण, चर्चा कंडोम कंपनी ‘ड्युरेक्सची होतेय.. का ते हा लेख वाचूनच कळेल… अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लवकरच आई बाबा बनणार आहे. आलियाने आपण आई बनणार असल्याची गोड बातमी 27 जून रोजी सोशल मीडियावर शेअर केली. त्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. आलियाच्या पोस्टनंतर अनेकांनी त्यांच्यावर अक्षरश:… Read More »