IND vs AUS: चालू सामन्यात शिवम दुबेवर का भडकला सुर्यकुमार यादव? पहिल्यांदाच दिसले कर्णधाराचे रोद्र रूप…!

IND vs AUS: चालू सामन्यात शिवम दुबेवर का भडकला सुर्यकुमार यादव? पहिल्यांदाच दिसले कर्णधाराचे रोद्र रूप...!

IND vs AUS:  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना ६ नोव्हेंबर २०२५ रोजी खेळवण्यात आला. टीम इंडियाने हा सामना ४८ धावांनी जिंकला. या सामन्यादरम्यान मात्र एक अशी गोष्ट झाली , जी पाहून सर्वानाच आच्छर्य वाटले. भारतीय कर्णधार सूर्या नेहमीच त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो आणि तो सहसा मैदानावर रागावत नाही. तथापि, चौथ्या टी-२० … Read more

IND vs AUS: सिडनीमध्ये रोहित शर्माने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला टीम इंडियाचा सातवा खेळाडू..!

IND vs AUS: शेवटच्या सामन्यात रोहित शर्माने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला टीम इंडियाचा सातवा खेळाडू..!

IND vs AUS:  भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा (ROHIT SHARMA) चा शनिवारी सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना संस्मरणीय होता. रोहितने त्याच्या फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात लक्षणीय यश मिळवले. त्याने प्रथम क्षेत्ररक्षण करताना  शनिवारी मिशेल ओवेन आणि नॅथन एलिस यांना बाद करत दोन झेल घेतले. त्यानंतर फलंदाजीमध्ये ही शानदार शतकीय खेळी करून सामना जिंकून दिला. या … Read more

IND vs AUS: विराट कोहलीच्या नावावर झाला नकोसा विक्रम, ऑस्ट्रोलियामध्ये केली नकोशी कामगिरी.!

IND vs AUS: विराट कोहलीच्या नावावर झाले नकोसे विक्रम, ऑस्ट्रोलियामध्ये केली नकोशी कामगिरी.!

IND vs AUS:  ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताचा महान फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली अपयशी ठरत आहे. पर्थ आणि अ‍ॅडलेड येथे खेळल्या गेलेल्या दोन्ही एकदिवसीय सामन्यांमध्ये उजव्या हाताचा फलंदाज न धावता बाद झाला. IND vs AUS: विराट कोहलीच्या अलीकडील फॉर्ममुळे चाहत्यांमध्ये चिंता! त्याच्या ३०४ एकदिवसीय आणि १८ वर्षांच्या कारकिर्दीत किंग कोहली सलग … Read more

IND vs AUS: मैदानावर पाय ठेवताच रोहित शर्माने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला 5वा भारतीय खेळाडू ..!

IND vs AUS: मैदानावर पाय ठेवताच रोहित शर्माने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला 5वा भारतीय खेळाडू ..!

IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना सुरू झाला आहे. सात महिन्यांच्या अनुपस्थितीनंतर माजी भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला आहे. पर्थ स्टेडियमवर फलंदाजीसाठी येताच त्याने एक महत्त्वाचा विक्रम रचला. हा हिटमॅन हा पराक्रम करणारा पाचवा भारतीय खेळाडू ठरला. यापूर्वी हा विक्रम क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि महान कर्णधार … Read more

IND vs AUS: उद्या मैदानावर उतरताच रोहित शर्मा रचणार इतिहास, अशी कामगिरी करून दिग्गजांच्या यादीत होणार सामील..!

IND vs AUS: उद्या मैदानावर उतरताच रोहित शर्मा रचणार इतिहास, अशी कामगिरी करून दिग्गजांच्या यादीत होणार सामील..!

IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका १९ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. पहिला एकदिवसीय सामना पर्थ स्टेडियमवर खेळला जाणार आहे. बऱ्याच काळानंतर, टीम इंडिया मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियात दाखल झाली आहे. माजी कर्णधार रोहित शर्मा देखील या दौऱ्यात संघाचा भाग आहे, परंतु यावेळी त्याची भूमिका काही वेगळी असेल. IND vs AUS: … Read more

IND vs AUS: पहिल्या एकदिवशीय सामन्याआधी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, मालिका जिंकणे देखील होऊ शकते शक्य.!

IND vs AUS: पहिल्या एकदिवशीय सामन्याआधी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, मालिका जिंकणे देखील होऊ शकते शक्य.!

IND vs AUS:  भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील एकदिवसीय मालिका १९ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला सामना पर्थमध्ये खेळवला जाणार आहे. विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) च्या पुनरागमनामुळे भारतीय संघ कागदावर मजबूत दिसत आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियन संघाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यावेळी ऑस्ट्रेलियन संघ कागदावर तितका … Read more

error: