जान्हवी कपूरचा साडीतील मराठमोळा
लुक तुफान व्हायरल..
BY- Rutuja Sabane
Date: 25/08/2025
बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर
तिच्या चाहत्यांसाठी आपल्या
फोटो नेहमीच शेअर करत असते.
नुकत्याच अभिनेत्रीने तिच्या सुंदर
अश्या साडीतील फोटो पोस्ट केल्या आहेत ज्या, लोकांना खूप आवडत आहेत..
जान्हवीने या साडी लुकमध्ये सुंदर
असा डायमंड नेकलेस आणि
झुमके घातली आहेत. कपाळावरील
बिंदी तिच्या या लुकची शोभा वाढवतेय..
आपल्या सुंदर अदांनी
नेहमीच प्रेक्षकांचे मने जिंकण्यात
ती यशस्वी होते.
तिच्या कामाबद्दल बोलायचं तर,
नुकताच तिचा परम सुंदरी हा
चित्रपट प्रदर्शित झाला आहे..
कीर्ती सुरेशच्या बोल्ड
अदावर चाहते फिदा.
हेही पहा
Learn more