अभिनेत्री काजोलच्या ब्रालेट लुकवर चाहत्यांच्या खिळल्या नजर.!
image: Kajol/ Instagram
बॉलीवूड अभिनेत्री काजोल नेहमीच तिच्या सुंदर आणि स्टायलिश
लुक साठी ओळखल्या जाते.
image: Kajol/ Instagram
पुन्हा एकदा काजोलने तिच्या इंस्टाग्रामवर बदामी ब्रा लेट
आणि सूट घालून फोटो पोस्ट
केल्या आहेत.
image: Kajol/ Instagram
फोटोमध्ये काजोल खूपच सुंदर
दिसत असून वेगवेगळ्या
पोज देतांना सुद्धा दिसतेय.
image: Kajol/ Instagram
या ड्रेसकोड सह तिने सुंदर अशी
डायमंड हेअर रिंग घातली आहे.
जी तिच्या लुकला आणखीच
सुंदर आणि हॉट बनवतेय..
image: Kajol/ Instagram
चाहत्यांना तिच्या या फोटो
खूपच आवडत असून त्यावर
प्रेमाचा वर्षाव करताहेत.
image: Kajol/ Instagram
कामाबद्दल बोलायचे झाले तर ,
काजोलचा मा चित्रपट नेमकाच
प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने
बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली.
image: Kajol/ Instagram
भूमी पेडणेकर
च्या हॉट फोटो
तुफान व्हायरल.
Learn more