नारंगी ब्रालेटमध्ये  खुलले तमन्ना भाटीयाचे सौंदर्य..! 

By- Rutuja  Sabane

बॉलीवूड अभिनेत्री तमन्ना  भाटीयाने तिचे नवीन   फोटोशूट केलेले फोटो  पोस्ट केले आहेत  .

नारंगी रंगाच्या ब्रालेट  आणि स्कर्टमध्ये तमन्नाचे  सौंदर्य खूपच खुलले आहे ..

या फोटोमध्ये तिने कमीतकमी  ज्वेलरी  परिधान केल्यामुळे तिचा  लुक आणखीनच सुंदर दिसत आहे..

चाहते तिच्या या फोटोवर  तुफान प्रेम देत आहेत.. काहीच  वेळात तिच्या या फोटोना लाखो  लाईकस मिळाले आहेत.

कामाबद्दल बोलायचं झाले तर  तमन्नाकडे सध्या 5 मोठे चित्रपट आहेत.  जे पुढील वर्षी रिलीज होणार आहेत.

निळ्या गाऊनमध्ये  समंथा   रूथू प्रभूचे सौंदर्य  खुलले? पहा थक्क करणाऱ्या फोटो.