जांभळ्या पारंपरिक पोशाखात
भूमि पेडणेकर
चा अफलातून अंदाज..
by- onkar yadav
बॉलीवूड अभिनेत्री भूमि पेडणेकरने रॉयल जांभळ्या रंगाच्या पारंपरिक पोशाखात सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
image: insta/ bhumipedanekar
गळा व बाह्यांवरील सोन्याची नक्षी आणि ओढणीवरील स्कॅलप्ड डिझाईनमुळे तिचा लूक अधिक उठून दिसला.
image: insta/ bhumipedanekar
नैसर्गिक तेज अधोरेखित करणारा मिनिमल मेकअप आणि न्यूड लिप्समुळे तिचा
लूक अधिक खुलला.
image: insta/ bhumipedanekar
भूमि पेडणेकरने दाखवून दिले की पारंपरिक पोशाखही रेड कार्पेटसारखा ग्लॅमरस दिसू शकतो.
image: insta/ bhumipedanekar
भूमीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर नुकताच तिचा 'mere hasband ki biwi' चित्रपट प्रदर्शित झाला मात्र तो चांगली कमाई करू शकला नाही.
image: insta/ bhumipedanekar
ती लवकरच दलदल या वेबसिरीज मध्ये दिसनार आहे. ज्यात ती एका स्पाय एजेंटची भूमिका निभावणार आहे..
image: insta/ bhumipedanekar
जान्हवी कपूरच्या
बोल्ड अदा,
इंटरनेटवर हलचल..
Learn more