Monthly Archives: June 2022

शिंदेना मुख्यमंत्री बनवून देवेंद्र फडणवीसांनी एका दगडात दोन नाय तर चार पक्षी मारलेत…

By | June 30, 2022

शिंदेना मुख्यमंत्री बनवून फडणवीसांनी एका दगडात दोन नाय तर चार पक्षी मारलेत… राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार, हे जवळपास निश्चित मानलं जाऊ लागलं. मात्र अखेरच्या क्षणी स्वत: फडणवीस यांनी पुढे येत आम्ही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदासाठी समर्थन देत असल्याची घोषणा करत अवघ्या… Read More »

अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या या 5 महिला खेळाडू मैदान गाजवतायेत..

By | June 30, 2022

अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या या 5 महिला खेळाडू मैदान गाजवतायेत.. अलीकडच्या काळात महिला क्रिकेटने जागतिक स्तरावर मोठी प्रगती केली आहे. अशा अनेक महिला क्रिकेटपटू आहेत ज्यांनी अलीकडेच मैदानावर आपल्या प्रभावी कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. फलंदाजी असो, गोलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण असो, महिलांनी खेळाच्या तिन्ही पैलूंमध्ये चमकदार कामगिरी करून क्रिकेट चाहत्यांना दूरचित्रवाणीच्या पडद्यावर यशस्वीपणे खिळवून… Read More »

मुख्यमंत्रीपदी जरी ‘शिंदे’ बसले तरी, सत्तेचा रिमोट मात्र फडणविसांच्याच खिश्यात असणारे….

By | June 30, 2022

मुख्यमंत्रीपदी जरी शिंदे बसले तरी सत्तेचा रिमोट मात्र फडणवीसच्याच खिश्यात असणारे…. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा करून देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस नसणार मात्र, राज्यातील या नव्या सरकारचा रिमोट त्यांच्या हातात असणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदारांसह सहकारी घटक पक्ष आणि  भाजप यांच्या… Read More »

या महिला गोलंदाजाने केलेला ‘विक्रम’ आजपर्यंत एकही पुरुष खेळाडू सुद्धा मोडू शकला नाहीये..

By | June 30, 2022

या महिला गोलंदाजाने केलेला ‘विक्रम’ आजपर्यंत एकही पुरुष खेळाडू सुद्धा मोडू शकला नाहीये.. क्रिकेटच्या मैदानावर कधी कधी असे विक्रम बनतात, जे मोडणे खरच इतर खेळाडूंसाठी अवघड होऊन बसत. अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे अनेक पुरुष खेळाडू आहेत ,ज्यांचे विक्रम आजपर्यंत कोणालाही सहसा मोडता आलेले नाहीयेत. परंतु आज आपण एखाद्या पुरुष खेळाडूच्या विक्रमाची चर्चा करणार नाहीयेत तर आपण… Read More »

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनद जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…

By | June 30, 2022

श्रीलंकेचा सलामीचा फलंदाज सनथ जयसूर्या.पण एक काळ असा होता की सनथ जयसूर्या संघात गोलंदाजीसाठी ओळखला जायचा. एक फिरकी गोलंदाज जो मैदानात त्याच्या चेंडूने मोठ्या फलंदाजांना त्रास देऊ शकतो. सनथ जयसूर्या जयसूर्याने कसोटी क्रिकेटमध्ये 110 सामन्यांमध्ये 6973 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 445 सामन्यांमध्ये 13430 धावा केल्या आहेत, सनथ जयसूर्याचा स्ट्राइक रेट एकदिवसीय क्रिकेटमध्ये 91… Read More »

‘सरकार भाजपचं येतंय.. पण पालकमंत्री कुठला व्हायचं’ यारून चंद्रकांत पाटील संभ्रमात पडलेत..

By | June 30, 2022

‘सरकार भाजपचं येतंय.. पण पालकमंत्री कुठला व्हायचं’ यारून चंद्रकांत पाटील संभ्रमात पडलेत.. आठ दिवसापसुन सुरु असलेले महाराष्ट्रातील राजकीय नात्य आता संपण्याच्या दिशेने जातंय. कारण  विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा आणि विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अवघे 30 तास… Read More »

इकडे ठाकरे सरकार कोसळलं आणि तिकडे बंडखोर आमदार ‘बच्चू कडूंना’ रस्ते घोटाळ्यात क्लीन चीट मिळालीय..

By | June 30, 2022

  उद्धव ठाकरे यांनी बुधवारी उशीरा रात्री मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत सर्वांनाच धक्का दिला आहे. त्यामुळे राज्यातील राजकराणाला नवं वळण लागल आहे. एकिकडे सरकार कोसळत असताना बंडखोर आमदार बच्चू कडूंना रस्ते घोटाळ्यात क्लीन चिट मिळाली . बच्चू कडूंना तीन रस्त्यांच्या कामात गैरव्यवहार केला असल्याचं वंचित बहुजन आघाडीने उघडकीस आणलं होतं. या प्रकरणातून क्लीन चीट मिळाली… Read More »

मुघलांच्या नाकावर टिच्चून या अहम योध्याने तब्बल 17 वेळा मुघलांना धूळ चारली होती..

By | June 29, 2022

आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब === मुघलांच्या नाकावर टिच्चून या अहम योध्याने तब्बल 17 वेळा मुघलांना धूळ चारली होती.. आपण सर्वांनीच मुघल आणि राजपूत यांच्या मध्ये झालेल्या युद्धांबद्दल ऐकलेच असेल. बाबर सोबत झालेल्या लढाईत शरीरावर शेकडो घाव झालेले असताना स्फूर्तीने लढणाऱ्या राणा सांगा यांची वीरता आणि गवताची भाकरी खावून अकबर सोबत… Read More »

धर्माने मुस्लीम संस्कृती असलेल्या या देशाने आपल्या चलनावर मात्र ‘गणपती बाप्पांचा’ फोटो छापलाय..

By | June 29, 2022

आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम === धर्माने मुस्लीम संस्कृती असलेल्या या देशाने आपल्या चलनावर मात्र ‘गणपती बाप्पांचा’ फोटो छापलाय.. मुस्लिम देशातील चलनातील नोटेवर श्री गणेशाचा फोटो पाहिला असेल, परंतु हा फोटो असण्यामागे खास कारणदेखील असल्याचे सांगितले आहे. ही नोट इंडोनेशिया देशातील आहे. या देशात ८७.५% एवढी लोकसंख्या केवळ मुस्लिम धर्मीय आहे.… Read More »

कोरोना पेक्षाही भयंकर असलेल्या या 5 विषाणूंनी कधी जगभरात मृत्यूचे थैमान घातले होते..

By | June 29, 2022

कोरोना पेक्षाही भयंकर असलेल्या या विषाणूंनी कधी जगभरात मृत्यूचे थैमान घातले होते..     मानवी जीवन आधुनिक स्वरुपात विकसीत होण्याच्या पूर्वीपासूनच आपण अनेक विषाणू (व्हायरस) सोबत लढत आलो आहोत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने मानवाने आज लस आणि अँटीवायरल औषधांचा शोध लावला आहे. यामुळे या विषाणूंचे संक्रमण जास्त  प्रमाणात पसरण्यापासून प्रतिबंधित करून आजारी लोकांना बरे होण्यासाठी मदत… Read More »