अभिनेत्री रेखापेक्षाही जास्त क्रेझ असलेल्या या अभिनेत्रीचे करिअर शाहरुख खानमुळे झाले होते बरबाद, आज इतक्या वर्षाने दिसतेय अशी की ओळखणे होईल कठीण..
अभिनेत्री रेखापेक्षाही जास्त क्रेझ असलेल्या या अभिनेत्रीचे करिअर शाहरुख खानमुळे झाले होते बरबाद, आज इतक्या वर्षाने दिसतेय अशी की ओळखणे होईल कठीण.. हिंदी चित्रपटसृष्टीत सोनू वालिया ही खूप ग्लॅमरस नायिका होती. सोनू वालिया बऱ्याच दिवसांपासून बॉलिवूडमधून गायब आहे. ती कोणत्याही चित्रपटात किंवा कोणत्याही टीव्ही किंवा वेब शोमध्ये दिसत नाही. 80 च्या दशकातील ती सुंदर नायिका… Read More »