सतीश कौशिक यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट मधून झाला मोठा खुलासा, ‘या कारणामुळे झाला अभिनेत्याचा मृत्यू”.. धक्कादायक कारण समोर..
सतीश कौशिकचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला आहे. बॉलीवूड अभिनेता-दिग्दर्शकाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा आढळल्या नाहीत. सूत्रांनी सांगितले की, “सतीश कौशिक यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका आहे. शरीरावर जखमेच्या कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत. त्याच्या शरीरात दारूचे प्रमाण आढळले नाही. रक्त आणि… Read More »