Category Archives: ऐतिहासिक

भारताचा हा प्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ कोणत्याही धातूला सोने बनवायचा….

By | August 18, 2022

भारताचा हा प्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ कोणत्याही धातूला सोने बनवायचा…. रसायनशास्त्र आणि धातूशास्त्र यांचा भारताशी फार प्राचीन संबंध आहे, ज्याचा इतिहास 3 हजार वर्षांहून अधिक जुना असल्याचे मानले जाते. जर तुम्हाला ऐतिहासिक गोष्टी पाहण्याची आवड असेल, तर तुम्ही भारतात अशा अनेक गोष्टी पाहिल्या असतील ज्या वर्षानुवर्षे जुन्या आहेत पण त्यांच्या रचनेत फारसा फरक नाही. त्याचप्रमाणे दिल्लीतील मेहरौली… Read More »

हा होता भारताच्या स्वातंत्र्यासाठी शहीद होणारा पहिला पत्रकार, ज्यांना इंग्रजांनी हाल हाल करून मारलेलं..

By | August 16, 2022

हा होता भारताच्या स्वातंत्र्यासाठी शहीद होणारा पहिला पत्रकार, ज्यांना इंग्रजांनी हाल हाल करून मारलेलं.. १८५७ च्या क्रांतीचा पाया सैनिकांनी घातला हे आपणा सर्वांना माहीत आहे. क्रांतीच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत त्यांचा आधार राहिला, या सैनिकांसोबतच राजे-सम्राटांचे नावही आपल्या जिभेवर येते. पण, त्यांच्याबरोबरच मजूर, शेतकरी, जमीनमालक, माजी सैनिक, लेखक, पत्रकार यांचीही भूमिका कमी नव्हती. यातील अनेक नावे… Read More »

इंग्रजांची नोकरी करणाऱ्या बंकिमचंद्र यांनी इंग्रजांचा विरोध करण्यासाठी ‘वंदे मातरम’ लिहलं होत..

By | August 15, 2022

१९व्या शतकाच्या मध्याला बंगाली भाषेच्या सुवर्णयुगाची सुरुवात म्हणता येईल. बंगाली साहित्याला आदर्श आणि विचार प्रदान करण्यात या काळातील लेखक आणि कवींनी मोठे योगदान दिले. यापैकी एक होते बंकिमचंद्र चटोपाध्याय, ज्यांना बंकिमचंद्र चटर्जी म्हणूनही ओळखले जाते. ‘वंदे मातरम’ सारखे उत्कृष्ट गीत लिहिल्याबद्दल आजही त्यांना आदराने स्मरण केले जाते. त्यांनी बंगाली, संस्कृत आणि इंग्रजी भाषेत साहित्य रचले.… Read More »

अधर्माच्या बाजूने युद्ध केल्यामुळे या महान योद्ध्यांना युद्धभूमीत मृत्यूला सामोरी जावं लागलं होत..

By | August 12, 2022

    धर्माच्या बाजूने राहणारांचा नेहमी विजय होत असतो. मग समोरचा व्यक्ती कितीही मोठा बलवान,ताकतवर असला आणि तो सत्याची बाजू सोडून अधर्माच्या संगतीत असेल तर त्याचा पराभव निच्छित असतो. धर्म-अधर्माच्या युद्धामध्ये नेहमी धर्माचाच विजय होतो. आज आपण काही अश्याच महापराक्रमी योध्यांबद्दल बोलणार आहोत ,ज्यांच्यात आपल्या ताकतीच्या आणि शक्तीच्या जोरावर तिन्ही लोकांवर विजय मिळवण्याची ताकत होती.… Read More »

भारताच्या स्वातंत्र्यासाठी फासावर लटकलेले खुदिराम बोस पहिले युवा क्रांतिकारी होते.

By | August 11, 2022

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात फाशीची शिक्षा मिळालेला खुदिराम बोस पहिला युवा क्रांतिकारी होता.. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक शूर स्वतंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. देशाच्या रक्षणासाठी समोर येण्याची गरज असल्याचं लक्षात  घेत अनेक युवकांनी ही या स्वातंत्र्यलढ्यात आपला सहभाग नोंदवला. त्यातील काहींना तर आपल्या जीवाशी ही मुकावे लागले होते. त्यातीलच एक युवा स्वातंत्र्यसैनिक म्हणजे “खुदिराम बोस” आजच्याच दिवशी खुदिराम… Read More »

मार्था गेलहॉर्न: युद्धभूमीवर जाऊन रिपोर्टिंग करणारी पहिली महिला पत्रकार

By | August 10, 2022

मार्था गेलहॉर्न: युद्धभूमीवर जाऊन रिपोर्टिंग करणारी पहिली महिला पत्रकार युद्धभूमीवर भयानक रित्या युद्ध सुरु आहे. दोन्ही बाजूने गोळ्यांचा मारा केला जात असतांना कधी कोणती गोळी कुठून येऊन लागेल याचा जरासाही अंदाज नसतांना सैनिक नसलेली एखादी महिला त्याठिकाणी  गेली होती. असं म्हटल तर कदाचित तुमचा विश्वास बसणार आहे. परंतु हे प्रत्यक्षात घडलंय. प्रत्यक्ष युध्भूमितून रिपोर्टिंग करणारी… Read More »

इंग्रजांविरुद्ध बंड करणारी पहिला महिला राणी चेन्नमा होती..

By | August 10, 2022

आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम === इंग्रजांविरुद्ध बंड करणारी पहिला महिला राणी चेन्नमा होती..   भारत देशात आजपर्यंत अनेक शूर,वीर,पराक्रमी राजा व महाराज्यांनी राज्य केले. त्यामध्ये  जास्त पुरुषांची संख्या आहे परंतु यास काही अपवादही आहेत. काही महिला राज्यकर्त्यांनी पण आपली कारकीर्द पराक्रमाने आणि शौर्याने गाजवली आहे. महिला शासक म्हणले की, आपणास… Read More »

राजमाता जिजाऊ यांनी 400 वर्षापूर्वी बांधलेले हे बंधारे आजही त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देतात..

By | July 28, 2022

राजमाता जिजाऊ यांनी 400 वर्षापूर्वी बांधलेले हे बंधारे आजही त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देतात.. ‘पुणे तिथे काय उणे…!!!’ हे वाक्य जगभरात प्रसिद्ध आहे. जगभरात प्रसिद्ध असलेली प्रत्येक गोष्ट पुण्यामध्ये मिळते. अगदी सर्वच बाबतीत पुणेकर आपल्या शहराच्या बाबतीत माज करतात… विद्येचे माहेरघर, आयटी हब, उद्योगजकांचे शार, खवय्येगिरांच पुणे अशी अनेक नावे पुण्यासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र कधी विचार… Read More »

अकबराच्या नवरत्नातील एक रत्न असलेल्या ‘अबुल फजल’ला जहांगीरने धोक्याने मारलं होत..

By | July 27, 2022

अकबराच्या नवरत्नातील एक रत्न असलेल्या ‘अबुल फजल’ला जहांगीरने धोक्याने मारलं होत.. प्रसिद्ध मुघलकालीन पुस्तक अकबरनामा आणि आईने अकबरी लिहिण्यासाठी ओळखले जाणारे,अकबराच्या नऊ रत्नांपैकी एक असलेले अबुल फजल आपल्या पैकी बऱ्याच जणांना माहित नसतील. बुद्धिमता आणि निष्ठेमुळे तो नेहमीच अकबरचा आवडता राहिला होता. असे असतानाही जहांगीरवर त्याच्या हत्येचा आरोप लावण्यात येतो तर प्रश्न नक्कीच उठतो की… Read More »

राजा मानसिंगच्या जयगड किल्ल्यातील खजिन्याचे पुढ काय झालं? हे आजही कोणालाच माहिती नाहीये..

By | July 26, 2022

जयगड किल्ल्यातील खजिन्याचे पुढ काय झालं?हे आजही कोणालाच माहिती नाहीये.. नाना साहेब पेशवे आणि बिहारच्या सोन लेण्यांच्या खजिन्यानंतर आज आपण या खजिन्याचा उल्लेख करत आहोत, त्यामागील कथा खूपच रंजक आहे. या खजिन्यामागे इंग्रजांनाच नाही तर भारत सरकारलाही खूप घाम फुटला होता. पण इतर खजिन्याप्रमाणे या वेळी मात्र सरकारचेही हात रिकामेच राहिलळे. आम्ही बोलत आहोत ते … Read More »