Category Archives: राजकीय

‘बंडखोर आमदारांच्या बायकाही त्यांना सोडून जातील’ असं म्हणणारे बांगर आज स्वतः बंडखोरांत सामील झालेत..

By | July 4, 2022

‘बंडखोर आमदारांच्या बायकाही त्यांना सोडून जातील’ असं म्हणणारे बांगर स्वतः बंडखोरांत सामील झालेत.. विधानसभेत शिंदे गट आणि भाजप सरकारची बहुमत चाचणी होण्याआधीच शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे. शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे शिंदे गटात दाखल झाले आहेत. शिवसेनेत बंड झाल्यानंतर संतोष बांगर हे भावनिक भाषण केले होते. त्याशिवाय, त्यांनी आपल्या जिल्ह्यात बंडखोरांविरोधात जाहीर भूमिकाही… Read More »

महिला पत्रकाराने वाजपेयींना ‘लग्न का करत नाहीत? असा प्रश्न विचारला, आणि त्यांनी दिलेल्या उत्तराने सगळेच हैराण झाले..

By | July 1, 2022

महिला पत्रकाराने वाजपेयींना ‘लग्न का करत नाहीत? असा प्रश्न विचारला, आणि त्यांनी दिलेल्या उत्तराने सगळेच हैराण झाले.. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आता आपल्यात नाहीत परंतू त्यांच्या बऱ्याच आठवणी मात्र आहेत. कुशाग्र राजकीय बुद्धिमत्ता आणि हजरजबाबीपणा यासाठी अटलजींची ख्याती संपूर्ण देशभरात आहे. वाजपेयी यांनी एक पत्रकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. परंतु १९५१ मध्ये त्यांनी सक्रिय… Read More »

शिंदेना मुख्यमंत्री बनवून देवेंद्र फडणवीसांनी एका दगडात दोन नाय तर चार पक्षी मारलेत…

By | June 30, 2022

शिंदेना मुख्यमंत्री बनवून फडणवीसांनी एका दगडात दोन नाय तर चार पक्षी मारलेत… राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार, हे जवळपास निश्चित मानलं जाऊ लागलं. मात्र अखेरच्या क्षणी स्वत: फडणवीस यांनी पुढे येत आम्ही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदासाठी समर्थन देत असल्याची घोषणा करत अवघ्या… Read More »

‘सरकार भाजपचं येतंय.. पण पालकमंत्री कुठला व्हायचं’ यारून चंद्रकांत पाटील संभ्रमात पडलेत..

By | June 30, 2022

‘सरकार भाजपचं येतंय.. पण पालकमंत्री कुठला व्हायचं’ यारून चंद्रकांत पाटील संभ्रमात पडलेत.. आठ दिवसापसुन सुरु असलेले महाराष्ट्रातील राजकीय नात्य आता संपण्याच्या दिशेने जातंय. कारण  विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा आणि विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अवघे 30 तास… Read More »

खरा खेळ आता सुरु झालाय, देवेंद्र फडणवीस राज्यपालांकडे जाऊन आलेत..

By | June 28, 2022

खरा खेळ आता सुरु झालाय, देवेंद्र फडणवीस राज्यपालांकडे जाऊन आलेत.. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितील आणखी ट्वीस्ट वाढला असून आज विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना सरकारच्या बहुमत चाचणीसाठी पत्र दिलं आहे. त्यावर कारवाई करत राज्यपाल यावर निर्णय घेणार आहेत. दरम्यान राज्यपालांनी ३० तारखेला अधिवेशन बोलावल्याचं खोटं पत्र सोशल मीडियात व्हायरल झाले होते. काही वेळापूर्वी… Read More »

किस्सा: त्यादिवशी एकनाथ शिंदे स्वतः म्हणाले होते की, “राज ठाकरे कधीच हिंदूहृद्यसम्राट होऊ शकत नाहीत”

By | June 27, 2022

किस्सा: त्यादिवशी एकनाथ शिंदे स्वतः म्हणाले होते की, “राज ठाकरे कधीच हिंदूहृद्यसम्राट होऊ शकत नाहीत” शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांनी मिळून केलेलं बंड काहीही करून संपण्यास तयार नाहीये. एक एक करून ४० ते ४५ आमदार शिंदेच्या पाठीमागे उभे टाकलेत ज्यात ७ मंत्र्यांचाही समवेश आहे. तर दुसरी कडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर सर्वच… Read More »

बाळासाहेबांच्या नंतर शिवसेना काय झाली तर, “बंद मुट्‌ठी लाख की, खुली तो प्यारे खाक की”

By | June 27, 2022

“बंद मुट्‌ठी लाख की, खुली तो प्यारे खाक की” एकंदरीत परिस्थिती पाहता शिवसेनेची परिस्थिती सध्या अशीच झालीय… अडीच वर्षापूर्वी शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येत महाराष्ट्रात आपलं सरकर आणलं. साहजिकच वेगवेगळ्या विचार शैलीने हे पक्ष एकत्र आल्याने लोकांना आच्छर्य वाटलं खरे,आणि महाराष्ट्रात एक वेगळ सरकार सुरु झालं. परंतु या सर्व कार्यक्रमादरम्यान कुठतरी शिवसेना पक्षातील आमदारांमध्ये… Read More »

कोरोनातून बरे होताच राज्यपाल कोश्यारी तात्यांनी बंडखोर एकनाथ शिंदेच्या गटातील आमदारांना सुरक्षा देण्याचा आदेश सोडलाय..

By | June 26, 2022

कोरोनातून बरे होताच राज्यपाल कोश्यारी तात्यांनी बंडखोर एकनाथ शिंदेच्या गटातील आमदारांना सुरक्षा देण्याचा आदेश सोडलाय.. गेल्या 3/4 दिवसपासून महाराष्ट्रात जे काही सत्ता नाट्य सुरु आहे ते पाहून सामान्य नागरिक नक्कीच संभ्रमात पडलाय. अचानक पने एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांनी शिवसेनेविरुद्ध केलेलं बंड काही केल्या शमन्यास तयार नाहीये. एकीकडे एकनाथ शिंदे आता चक्क शिवसेना पक्षावरच आपला… Read More »

पक्षीय फुट आणि वाढत्या पक्षांतराला आळा घालण्यासाठी गरज..!

By | June 24, 2022

  भारतात पक्षीय राजकारणाला पक्षांतराची किड लागली असुन बदलत्या काळानुसार आजचे राजकिय नेतृत्व स्वार्थी आणि संधीसाधु वृत्तीचे बनले आहे. सत्येचा हव्यास, पदाची लालसा आणि आर्थिक मिळकत एवढ्यासाठीच राजकारणी धडपडतांना दिसत आहेत. सत्येच्या राजकारणात न्हाऊन निघण्यासाठी पक्षाची ध्येयधोरणे, विचारसरणी, निष्ठा, कार्यकर्त्यांचे प्रेम आणि विश्वास इ.बाबींचा त्याग करणं त्यांच्यासाठी शुल्लक बाब बनली आहे. खऱ्या अर्थाने पक्षांतराचे मुळ… Read More »

एकनाथ शिंदेच नाय तर या मोठ्या नेत्यांनीही केलेलं बंड शिवसेनेनं मोठ्या हिमतीने पचवलंय…

By | June 23, 2022

    सध्या महाराष्ट्रभर एकचं गोष्ट जोरात चर्चेत आहे ती म्हणजे शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी. ठाण्यातील शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी चक्क आपल्याच पक्षाविरुद्ध बंड पुकारला आहे. कालपासून एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे 40 आमदार महाराष्ट्राबाहेर आहेत.राष्ट्रवादी आणि ‘काँग्रेस सोबतचं सरकार आम्हाला मान्य नाही,त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुन्हा भारतीय जनता पार्टीसोबत सरकार स्थापन करा’ अशी अटच आता एकनाथ… Read More »