हरत असलेला सामना जिंकवून अक्षर पटेलनं स्वतःच करिअर वाचवलंय..
हरत असलेला सामना जिंकवून अक्षर पटेलनं स्वतःच करिअर वाचवलंय.. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 3 वनडे मालिकेतील दुसरा सामना क्वीन्स पार्क ओव्हलवर खेळला गेला. हा सामनाही भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७ वाजल्यापासून खेळवण्यात आला. नाणेफेक हारल्यानंतर टीम इंडियाने प्रथम गोलंदाजी केली तर साई हॉपच्या शानदार शतकानंतर वेस्ट इंडिज संघाने भारतासमोर 312 धावांचे लक्ष्य ठेवले.अखेर रोमांचक… Read More »