Tag Archives: आलीया भट्ट

आलीया भट्टचं सोडा, ही घ्या बॉलीवूडमध्ये लग्नाआधी गरोदर राहणाऱ्या आजवरच्या अभिनेत्रींची यादी…

By | June 27, 2022

आलीया भट्टचं सोडा, ही घ्या बॉलीवूडमध्ये लग्नाआधी गरोदर राहणाऱ्या आजवरच्या अभिनेत्रींची यादी… बॉलीवूड अभिनेत्री आलीया भट्ट आता गरोदर असल्याच्या बातम्या  यायला लागल्यात. 2 महिन्यापूर्वीच लग्न झालेली आलीया भट्ट गरोदर असल्याने बॉलीवूडमध्ये ती चर्चेचा विषय बनलीय. अभिनेता रणबीर कपूर आणि आलीया भट्ट यांनी अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर शेवटी 14 एप्रिल 2022 मध्ये लग्नगाठ बांधली होती. अतिशय… Read More »