आलीया भट्टचं सोडा, ही घ्या बॉलीवूडमध्ये लग्नाआधी गरोदर राहणाऱ्या आजवरच्या अभिनेत्रींची यादी…

आलीया भट्टचं सोडा, ही घ्या बॉलीवूडमध्ये लग्नाआधी गरोदर राहणाऱ्या आजवरच्या अभिनेत्रींची यादी…


बॉलीवूड अभिनेत्री आलीया भट्ट आता गरोदर असल्याच्या बातम्या  यायला लागल्यात. 2 महिन्यापूर्वीच लग्न झालेली आलीया भट्ट गरोदर असल्याने बॉलीवूडमध्ये ती चर्चेचा विषय बनलीय.

अभिनेता रणबीर कपूर आणि आलीया भट्ट यांनी अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर शेवटी 14 एप्रिल 2022 मध्ये लग्नगाठ बांधली होती. अतिशय मोजक्याच लोकांत त्यांचा विवाह सोहळा पार पडला होता. आता आलियाने खुद सोनोग्राफीचा फोटो शेअर करत ‘आमचं बाळ येत आहे’ अशी माहिती दिलीय.

तसं पाहायला गेलं तर बॉलीवूड साठी हे काय नवीन नाहीये, याधीही अनेक अभिनेत्र्या लग्नाच्या आधीच गरोदर झाल्या होत्या. चला तर मग एक नजर टाकूया बॉलीवूडच्या त्या अभिनेत्रींवर ज्यांनी हा पराक्रम केलाय.

श्रीदेवी: या यादीत सर्वांत आधी नाव येत ते म्हणजे, अभिनेत्री श्रीदेवीचं. 90च्या काळातील अतिशय प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून श्रीदेवीची ओळख आहे.पण हीच श्रीदेवी जेव्हा 7 महिन्याची गरोदर होती, तेव्हा बोनी कपूरसोबत लग्नबंधनात अडकली होती. बोनी कपूर आणि श्रीदेवी त्याआधी अनेक वर्ष रिलेशनमध्ये राहिले होते..

आलीया भट्ट

महिमा चौधरी: आता द्सुरी अभिनेत्री आहेती म्हणजे ‘महिमा चौधरी’. संपूर्ण बॉलीवूडमध्ये महिमा लग्नाआधी गरोदर असल्याची चर्चा नेहमीच होत आलीय. पण आजपर्यंत तिने या गोष्टीचा खुलून विरोधही केला नाही आणि नाही समर्थन केलंय. 2006 मध्ये महिमा आणि बॉबी यांच लग्न एकदम घाई-घाईमध्ये उरकण्यात आलं होत.यामागे कारणही हेच होत की,महिमा त्यावेळी 3/4 महिन्याची गरोदर होती..

अमृता अरोरा : अचानक लग्नाचा निर्णय घेतल्यामुळे अभिनेत्री अमृता अरोरादेखील चांगलीच चर्चेत आली. शकिलबरोबर डेटिंग करत असताना अमृताला गरोदर राहीली होती. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता 2009 मध्ये अमृता अरोराने उद्योगपती शकील लडकसोबत लग्न केलं आणि तिथून 4 महिन्यातच तिने मुलाला जन्म दिला.

सेलिना जेटली : सेलिना जेटलीने कोणालाही काहीही न कळू देता लग्न केलं. 2011 मध्ये हॉटेल व्यवसाईक पीटर हॉगबरोबर तिचे लग्न झाले आणि त्यानंतर मार्च 2012 मध्ये तिने जुळ्या बाळांना जन्म दिला.  या लग्नास कारणही तिचं गरोदरपण ठरलेलं.

नीना गुप्ता : नीना गुप्ताचं क्रिकेटर रिर्चड्स सोबत अफेअरच्या बातम्या चर्चेत आल्या होत्या. नीनाच्या प्रेग्नेंसीच्या बातम्यांनी अनेकांना धक्का बसला होता. 1989 मध्ये नीनाने मुलगी मसाबाला जन्म दिला आणि सिंगल मदर म्हणून तिचे संगोपन केले.Veena Malik Controversial Tweet On Indian Muslims: पाकिस्तानी एक्ट्रेस वीना मलिक ने फिर उगला भारत के खिलाफ जहर, किया ये नफरत भरा ट्वीट - News

वीणा मलिक : पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकने 25 डिसेंबर 2013ला व्यावसायिक असद बशीर खानसोबत लग्न केले. सप्टेंबर 2014मध्ये तिने मुलगा अबरामला जन्म दिला. हा मुलगा असद यांचा नसल्याच्या अनेक चर्चा त्यावेळेस रंगल्या पण वीणाने या चर्चांवर  मौन बाळगणं पसंत केलं.

तर आलीयानं काय असं जगावेगळ काम केलं नाहीये. तिच्या आधीही बॉलीवूडच्या ह्या अभिनेत्र्या अशी कामगिरी करून बसल्यात. त्यात नवीन असं काहीच नाहीये, म्हणून आलीया आणि रणबीरला ट्रोल करण्यापेक्षा  आहे ते स्वीकारा.. आणि वाचत रहा युवाकट्टा..


हेही वाचा:

लग्नानंतरही या अभिनेत्रीसोबत होते अजय देवगणचे अफेअर, काजोलला कळताच झाले होते असे हाल, वाचा हा किस्सा..

हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..

“बंद मुट्‌ठी लाख की, खुली तो प्यारे खाक की” एकंदरीत परिस्थिती पाहता शिवसेनेची परिस्थिती सध्या अशीच झालीय…

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top