60 च्या दशकातील प्रसिद्ध अश्या इम्पाला कारला राजेश खन्नाच्या एका किस्स्यामुळे प्रसिद्धी मिळाली होती..
60 च्या दशकातील या प्रसिद्ध कारला राजेश खन्नाच्या एका किस्स्यामुळे प्रसिद्धी मिळाली होती.. 1960 चे दशक असे होते जेव्हा एक क्लासिक आणि वेगवान कार रस्त्यावर चालत असे. ती गाडी पाहून सर्वांच्या नजरा तिकडे वळायच्या तिच्या दमदार इंजिन आणि आवाजामुळे संपूर्ण रस्त्यावर तिचं राज्य असायचं. ही कार कोणतीही सामान्य कार नव्हती, ती एक क्लासिक इम्पाला कार… Read More »