Tag Archives: उर्वशी रौतेला

रिषभ पंत आणि उर्वशी रौतेला यांच्यात भांडण पेटलंय,त्याच कारण बनलाय तो हा किस्सा..

By | August 12, 2022

रिषभ पंत आणि उर्वशी रौतेला यांच्यात भांडण पेटलंय,त्याच कारण बनलाय तो हा किस्सा.. कथित माजी जोडपे ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेला यांच्यात सोशल मीडियावर युद्ध सुरू झाले आहे,असं म्हटल तर वावग ठरणार नाही.  कारण सध्या तरी सोशल मिडीयावर या दोघांच्या भांडणाचीचं चर्चा आहे. हे भांडण मात्र सोशल मिडियाच्या माध्यमातून सुरु झालय. नक्की काय आहे प्रकरण… Read More »