भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती असलेल्या जगतशेठ यांच्याकडे स्वतः इंग्रजही पैश्यासाठी हात पसरायचे…
मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे की, ब्रिटीश राजवटीच्या आधी आपला देश ‘सोने की चिडिया’ असायचा. ज्याचे कारण श्रीमंत राजे आणि संस्थानिक होते, ज्यांचे खजिना भरले होते. त्यावेळी लोकांमध्ये गरिबी नव्हती. इंग्रजांच्या काळातील आणि त्यापूर्वीचे असे अनेक राजे होते, ज्यांच्याबद्दल आज बहुतेक भारतीयांना माहिती नाही. जर आपण इतिहासाची पाने उलटली तर आपल्याला अशा अनेक विशेष लोकांबद्दल… Read More »