Tag Archives: पक्षीय फुट

पक्षीय फुट आणि वाढत्या पक्षांतराला आळा घालण्यासाठी गरज..!

By | June 24, 2022

  भारतात पक्षीय राजकारणाला पक्षांतराची किड लागली असुन बदलत्या काळानुसार आजचे राजकिय नेतृत्व स्वार्थी आणि संधीसाधु वृत्तीचे बनले आहे. सत्येचा हव्यास, पदाची लालसा आणि आर्थिक मिळकत एवढ्यासाठीच राजकारणी धडपडतांना दिसत आहेत. सत्येच्या राजकारणात न्हाऊन निघण्यासाठी पक्षाची ध्येयधोरणे, विचारसरणी, निष्ठा, कार्यकर्त्यांचे प्रेम आणि विश्वास इ.बाबींचा त्याग करणं त्यांच्यासाठी शुल्लक बाब बनली आहे. खऱ्या अर्थाने पक्षांतराचे मुळ… Read More »