ना रंग, ना पैसा… प्रेमात पडलेलं पोरग त्या मुलीमधील या चार गोष्टींवर फिदा असतंय..
ना रंग, ना पैसा… प्रेमात पडलेलं पोरग त्या मुलीमधील या चार गोष्टींवर फिदा असतंय.. प्रेमात पडतांना कोणी काही पाहून प्रेमात पडत नाही,असं म्हटलं जात. कदाचित हे खरे असेलही. परंतु जेव्हा एखादा मुलगा एखाद्या मुलीकड पाहून जेव्हा त्याच्या मनात तिच्याबद्दल विशेष असं काहीतरी दिसायला लागत,तिथूनचं तर त्याच्या प्रेमाची सुरवात होते. आता तुम्ही म्हणाला तो पाहतो म्हणजे… Read More »