ना रंग, ना पैसा… प्रेमात पडलेलं पोरग त्या मुलीमधील या चार गोष्टींवर फिदा असतंय..

ना रंग, ना पैसा… प्रेमात पडलेलं पोरग त्या मुलीमधील या चार गोष्टींवर फिदा असतंय..प्रेमात पडतांना कोणी काही पाहून प्रेमात पडत नाही,असं म्हटलं जात. कदाचित हे खरे असेलही. परंतु जेव्हा एखादा मुलगा एखाद्या मुलीकड पाहून जेव्हा त्याच्या मनात तिच्याबद्दल विशेष असं काहीतरी दिसायला लागत,तिथूनचं तर त्याच्या प्रेमाची सुरवात होते.

आता तुम्ही म्हणाला तो पाहतो म्हणजे नक्कीच तिचे रूप,रंग  हॉटनेस आणि  वागण्याची स्टाईल पाहत असावा. तर असं नसतंय मित्रा..! जेव्हा एखादा मुलगा एखाद्या मुलीवर खर प्रेम करायला लागतो तेव्हा त्याला ह्या सर्व गोष्टचा काहीही फरक पडत नसतोय. हा पण , त्याआधी त्याला मुलगी आवडायला लागते त्यासाठी मात्र काही कारण असतातच ज्यामुळे ती त्याला आवडते. बाकी छपरीगिरी करणाऱ्या पोरांचा तर विषय सोडूनचं द्या. त्यांना काय आवडत हे सर्वांनाच माहितीये.

पण आज आपण बोलतोय खर प्रेम करणारे मुले नक्की मुलींच्या कोणत्या गोष्टीवर फिदा होतात? चला तर त्याच गोष्टीवर थोडासा जास्त अभ्यास करू आणि पाहूया नक्की मुलांना मुलीमध्ये कोणत्या गोष्टी आवडतात.

प्रेम

  डेटिंग कौशल्य:  मुलांना आपण प्रेम करत असलेल्या मुलीमधील सर्वांत जास्त कोणती गोष्ट आवडते ते म्हटल तर तीच “डेटिंग कौशल्य”. आता नक्की हे कौशल्य मुले कसे पाहतात हे सुद्धा सांगतो.. डेटवर गेल्यानंतर मुली कश्या वागतात यावर सुद्धा बरचसं अवलंबून असतंय.  उगाच छपरीगिरी नं करणारी,  15/20 मिनटाला फोटो काढायला न लावणारी, डेटिंगला सोबत आल्यावर आपल्यापेक्षा इंस्टाग्रामवर स्टोरी लावण्यात जास्त रस असलेल्या मुली पोरांना तुरळीकच आवडतात. याउलट डेटवर आल्यावर फक्त आणि फक्त आपल्या दोघांबद्दल गोष्टी करणारी, सोशल जगापेक्षा वर्चुअल मध्ये रहायला आवडणाऱ्या मुलीना पोर प्राधान्य देतात.

 

हा झाला एक पोइंट आता दुसरा आहे तो म्हणजे,

सेन्स ऑफ ह्युमर:

अर्थातच तुम्ही दिसायला खूप सुंदर आणि हुशार असाल पण तेवढ्याने डाळ नाय शिजणारये. तुमची विनोदबुद्धी देखील मुलांसाठी खूप महत्त्वाची असती. आपल्या बोरिंग स्वभावाने अथवा त्याच त्या प्रेमळ गोष्टी करण्याने कोणतही पोरग सहज कंठाळेल. म्हणूनच परिस्थिती लक्षात घेत सोबत्याच्या मूड नुसार योग्य तसं वागणारी मुलगी ही आजकालच्या मुलांची पहिली पसंती ठरतेय .

मेकअपशिवाय सुंदर दिसणे:  आता हा आला सर्वांत महत्वाचा पोईट. आता तुम्ही म्हणालं वर तर तू लिहलंय की मुलांना प्रेम करण्यासाठी सुंदर दिसणे अथवा मेकप करने मॅटर नाय करत. हा तर तेच खर आहे दीदी. आजकाल मुली सुंदर दिसण्यासाठी खूप मेकअप करतात पण तुम्ही विश्वास ठेवू नका कारण बिना मेकअप ही अगदी सावळ्या दिसणाऱ्या मुलीही मुलांना एकदम आकर्षित करू शकतात. म्हणूनच मुलांना जास्त मेकअप करणारी अथवा सारख सारख त्याच विषयावर बोलणारी पोरगी गर्लफ्रेंड म्हणून नकोच असती. याउलट साधी सौज्वळ वागणाऱ्या मुलींना मुले जास्त प्राधान्य देतात.

प्रेम

 

यानंतर पोईट येतोय तो म्हणजे

तुमची स्वतःची स्टाइल

 

मुले तुमची वेगळी स्टाइल, ड्रेसिंग सेन्स, तुमची चालण्याची आणि बोलण्याची पद्धत यांना अवश्य नोटीस करत असतात.. मुलांना नेहमीच त्यांच्यासमोर तुम्ही तुमच्या मूळ रूपात असावे असे वाटते. त्यामुळे तुमची स्टाईल, तुमची आयडेनटीटीही दुसऱ्या मुलीसारख वागण्यात आणि दिसण्या च्या नादात हरवून बसू नका .. कारण तुमच्या त्याच खास गोष्टीवर तो मुलगा फिदा असतोय..

तर मैत्रिणींनो ह्या होत्या काही महत्वाच्या गोष्टी ज्या कोणताही मुलगा आपल्या गर्लफ्रेंड, बायको मध्ये शोधत असतो. तुम्ही जर तुमच्यातील ह्या गोष्टी  जपून ठेवल्या तर कोणताही मुलगा सहज तुमच्या प्रेमात पडेल..

बाकी छप लोकांच काय त्यांना तर कोनतीपण मुलगी दिसो, फक्त पटवायलाचं पाहणार..  पण खर प्रेम करणारा जोडीदार हवाय, तर स्वतःतील ह्या क़्वालीटी कधी गमवू नका..


हेही वाचा:

भारतातील या रहस्यमय रेल्वे स्टेशनवर रात्री कोणीही थांबत नाही, 3 नंबरच्या स्टेशनवर तर दिवसा ही जाण्यास घाबरतात लोक..

देशातील सर्वांत मोठ शिवमंदिर आपल्या औरंगाबाद जिल्ह्यात बांधलं जातंय..

लग्नानंतरही या अभिनेत्रीसोबत होते अजय देवगणचे अफेअर, काजोलला कळताच झाले होते असे हाल, वाचा हा किस्सा..

हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top