3 कारणे ज्यामुळे रोहित शर्माच्या अनुपस्थितीत विराट नाय तर, बुमराह भारतीय संघाचा कर्णधार बनलाय…
3 कारणे ज्यामुळे रोहित शर्माच्या अनुपस्थितीत विराट नाय तर, बुमराह भारतीय संघाचा कर्णधार बनलाय… आजपासून इंग्लंड मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यानचा चोथा कसोटी सामना खेळला जाणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा कोरोनाच्या विळख्यात सापडल्यामुळे तो या सामन्यात खेळू शकणार नाही. त्यामुळे साहजिक भारतीय संघाच नेतुत्व पुन्हा विराट करतांना दिसेल असचं वाटत होत. पण … Read More »