Tag Archives: वैश्या

भारत स्वतंत्र होण्यापूर्वी वैश्याव्यवसाय करणाऱ्या या 5 महिलांचे नाव आजही आदराने घेतलं जात….

By | July 27, 2022

जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा वैश्या व्यवसाय करणाऱ्या महिला ह्या सापडतातच.. समाजात जरी त्यांना अत्यंत वाईट नजरेने पहिले जाते तरीही त्या आपलं काम करतातच. साहजिकच आहे कधी पोटाचा प्रश्न तर कधी आणखी खी मजबुरी या गोष्टींमुळे त्या या मार्गावर येतात. परंतु वैश्या असलेल्या महिला सुद्धा राष्ट्रभक्त असतात हे मात्र नक्की… जर इतिहासाचे पाने उलटून पहिली तर… Read More »