धाकड ते सम्राट पृथ्वीराज… सिनेमागृहानंतर आता ओटीटीवर प्रदर्शित झालेत हे 5 चित्रपट, याठिकाणी पाहू शकता अगदी मोफत..
सध्या अनेक चित्रपट थिएटरमध्ये पाहायला मिळतात. थिएटरनंतर, हे चित्रपट OTT वर प्रदर्शित होतात. त्यामुळे प्रेक्षक घरात बसूनही हे चित्रपट पाहू शकतात. जुलै महिन्यात अनेक चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत. चला जाणून घेऊया या चित्रपटांची नावे.यातील बरेच चित्रपट हे सिनेमाग्रहात खूप चालले आहेत. तेच आता तुम्हो घरबसल्या पाहू शकता.. धाकड : या चित्रपटात कंगना राणौत दिसणार… Read More »