दाक्षिणात्य खाद्य संकृतीचा अभिमान असलेल्या ‘सांबर’चा शोध छत्रपती संभाजीराजेंनी लावलाय..
दक्षिनात्य खाद्य संकृतीचा अभिमान असलेल्या ‘सांबर’चा शोध छत्रपती संभाजीराजेंनी लावलाय.. पुरणाची पोळी हा संभाजी महाराजांचा अत्यंत आवडीचा पदार्थ. पुरणाची पोळी छत्रपती संभाजी महाराज अगदी मन लावून आणि पोट भरुन खात असत. कधी कधी तर, चक्क पूर्ण पोळी खाण्याची शर्यत आपल्या बहिणींसोबत आणि राजाराम राजेंसोबत संभाजी महाराज लावत असे. साहजिकच या शर्यतीमध्ये विजय देखील त्यांचाच होत… Read More »