“स्वतःच्या देशात संघाचा सतत पराभव पाहणे म्हणजे दुर्देव”, निवृत्तीनंतर अजिंक्य रहाणेचा मोठा खुलासा.!

"स्वतःच्या देशात संघाचा सतत पराभव पाहणे म्हणजे दुर्देव", निवृत्तीनंतर अजिंक्य रहाणेचा मोठा खुलासा.!

भारतीय कसोटी संघाचा माजी उपकर्णधार आणि अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. निवृत्तीनंतर, रहाणेने टीम इंडियाचे व्यवस्थापन आणि वरिष्ठ खेळाडूंबाबत एक महत्त्वपूर्ण विधान केले, ज्यामुळे नवीन चर्चा सुरू झाली आहे. अलीकडच्या काळात भारताला मायदेशातही कसोटी सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. संघाच्या या पराभवांमुळे रहाणे व्यथित झाला आहे. … Read more