KKR vs LSG: रिंकू सिंहने मोडले एकाच सामन्यात 5 विक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा युवा खेळाडू..!
KKR vs LSG: आयपीएलमध्ये काल (26 एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) धडाकेबाज फलंदाज रिंकू सिंग (Rinku Singh) ने खनौ सुपर जायंट्सविरुद्ध (LSG) एक शानदार खेळी साकारली आणि आपल्या संघाला ‘सुपर ओव्हर’मध्ये विजय मिळवून दिला. रिंकूने केवळ आपल्या फलंदाजीच्या जोरावरच सर्वांना प्रभावित केले नाही, तर क्षेत्ररक्षणातही त्याने उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने ७ चौकार आणि ५ षटकारांच्या … Read more