Ashes 2025: मिचेल स्टार्क तोडणार रवी अश्विनचा मोठा विक्रम, पहिल्याच कसोटीमध्ये रचणार इतिहास ?
Ashes 2025: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (AUS vs ENG)) यांच्यातील अॅशेस कसोटी मालिकेतील पहिला सामना २१ नोव्हेंबरपासून पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर खेळला जाईल. यावेळी ऑस्ट्रेलिया संपूर्ण अॅशेस मालिकेचे आयोजन करत आहे आणि दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढाई अपेक्षित आहे. Ashesh 2025: पहिल्याच कसोटीमध्ये मिचेल स्टार्क रचणार इतिहास! पहिल्या कसोटीत, ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) … Read more