DC vs RCB: विराट कोहली इतिहास रचण्यापासून एक पाऊल दूर, आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा ठरणार पहिलाच खेळाडू..!
DC vs RCB: RCB संघ २७ एप्रिल रोजी अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सविरुद् (DC vs RCB) लढण्यासाठी सज्ज झाला आहे. या सामन्यात, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB)चा स्टार फलंदाज विराट कोहली याला एक मोठा विक्रम रचण्याची संधी आहे. अलीकडच्या काळात, कोहली तो खेळत असलेल्या जवळपास प्रत्येक सामन्यात महत्त्वपूर्ण विक्रम मोडताना दिसत आहे. दिल्लीविरुद्धच्या या सामन्यात … Read more