IND vs SA: तिसऱ्या टी-२० मध्ये अर्शदीप सिंहने रचला इतिहास, भुवनेश्वर कुमारला मागे टाकत अशी कामगिरी करणारा ठरला पहिला गोलंदाज..!
IND vs SA: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा सामना धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला गेला ज्यात. टीम इंडियाने 7 गडी र राखून एकहाती विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघाचा स्टार गोलंदाज अर्शदीप सिंग याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. माजी भारतीय गोलंदाज भुवनेश्वर कुमार याचा … Read more