IND vs SA 1st ODI: विराट कोहलीने रचला शानदार इतिहास, शानदार शतकासह अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू..!
IND vs SA 1st ODI: रांचीच्या मैदानावर आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला एकदिवशीय सामना रंगला आहे. या सामन्यात टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा भव्य अवतार पाहायला मिळाला. विराट कोहलीने शानदार फलंदाजी करत त्याचे ५२ वे एकदिवसीय शतक झळकावले. या शतकासह तो एकाच फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारा फलंदाजही बनला. कोहलीने दक्षिण आफ्रिकेच्या जबरदस्त … Read more