Yashavi jaiswal Records in Test: यशस्वी जयस्वालने रचला इतिहास, थेट रोहितला मागे टाकत सचिनच्या क्लबमध्ये झाला सामील!
Yashavi jaiswal Records in Test: भारताचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालने गुवाहाटी येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात एक मोठा टप्पा गाठला आहे. जयस्वालने गुवाहाटी कसोटीच्या तिसऱ्या दिवशी अर्धशतक झळकावले आणि सचिन तेंडुलकरच्या एलिट क्लबमध्ये सामील झाला. यासह त्याने रोहित शर्माचा विक्रमही मोडला. जाणून घेऊया कोणता आहे तो स्पेशल विक्रम. Yashavi jaiswal Records in Test: यशस्वी जयस्वालने … Read more