आपल्या 2 लेकांच्या मृत्यूनंतर रिक्षा चालवून नातीचं स्वप्न पूर्ण करण्यास धडपडतोय हा मुंबईचा रिक्षावाला आजोबा.
आपल्या 2 लेकांच्या मृत्यूनंतर रिक्षा चालवून नातीचं स्वप्न पूर्ण करण्यास धडपडतोय हा मुंबईचा रिक्षावाला आजोबा. परिस्थिती माणसाला काय करायला लावेल याचा काही नेम नाही, याची प्रचीती येते मुंबईतल्या या रिक्षाचालक आजोबांची कथा ऐकल्यानंतर. आपले दोन मजबूत खांदे असलेल्या मुलांनी आयुष्याच्या वाटेवर एकटे सोडून गेल्यावर या आजोबांनी आपल्या घरातील सर्व व्यक्तींची जबादारी स्वतःवर झोकावून घेतली आहे.… Read More »