KKR Released and Retained players List: केकेआरने सर्वाना केले आच्छर्यचकित, तबल एवढ्या खेळाडूंना रिलीज करत मिळवले 60+ करोड रु!

KKR Released and Retained players List: तीन वेळा आयपीएल विजेते असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) आयपीएल २०२६ (IPL 2026) च्या मिनी-लिलावापूर्वी नऊ खेळाडूंना रिलीज केले आहे.

शाहरुख खानच्या मालकीच्या केकेआरने वेंकटेश अय्यर आणि आंद्रे रसेल सारख्या स्टार खेळाडूंसह सर्वाधिक खेळाडूंना रिलीज केले आहे. या निर्णयांमुळे चाहते आणि क्रिकेट विश्लेषक दोघेही आश्चर्यचकित झाले आहेत.

यासह  कोलकाता संघ आयपीएल २०२६ च्या मिनी-लिलावात ६४.३ कोटी रुपयांच्या पैशाने सहभागी होऊन सर्वाधिक पर्स असलेला संघ ठरणार आहे. त्यामुळे लिलावात त्यांची खरेदी चर्चेचा विषय नक्कीच बननार .

KKR Released and Retained players List: केकेआरने सर्वाना केले आच्छर्यचकित, तबल ए एवढ्या खेळाडूंना रिलीज करत मिळवले 60+ करोड रु!

आयपीएल 2026 मिनी लिलावासाठी केकेआरकडे असणार सर्वाधिक पर्स ! 

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सने १२ कोटी रुपयांच्या आंद्रे रसेलला रिलीज केले आहे. शिवाय, गेल्या हंगामाच्या मिनी-लिलावात फ्रँचायझीने २३.७५ कोटी रुपयांना विकत घेतलेल्या वेंकटेश अय्यरलाही शाहरुख खानच्या संघाने मोठ्या किंमतीमुळे रिलीज केले आहे.

IND vs SA live Updates: जसप्रीत बूमराहच्या त्या टिप्पणीवर दक्षिण आफ्रिका करणार नाही तक्रार, मोठा विवाद टळला..!

केकेआरने क्विंटन डी कॉक, मोईन अली आणि अँरिच नॉर्टजे सारख्या स्टार परदेशी खेळाडूंनाही रिलीज केले आहे. परिणामी, फ्रँचायझी मोठ्या पैशाने मिनी-लिलावात सहभागी होईल. संघाचे ध्येय काही प्रमुख सुपरस्टार खेळाडूंना मिळवून त्यांना त्यांच्या संघात समाविष्ट करणे असेल, अशा प्रकारे २०२६ मध्ये चौथ्या आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरण्यासाठी संघ तयार असेल .

Image

केकेआरच्या राखीव खेळाडूंची यादी (KKR Retained players List)

क्विंटन डी कॉक, वेंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, रहमानुल्ला गुरबाज, मोईन अली, स्पेन्सर जॉन्सन, अँरिच नॉर्टजे, चेतन सकारिया आणि लवनीथ सिसोदिया.

केकेआरच्या सोडलेल्या खेळाडूंची यादी (KKR Released players)

रिंकू सिंग, अँग्री क्रिश रघुवंशी, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, रोवमन पॉवेल, सुनील नारायण, रमणदीप सिंग, अनुकुल रॉय, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, वैभव अरोरा आणि उमरान मलिक.


हेही वाचा:

IND vs AUS 1st Test: पहिल्याच दिवशी भारतीय गोलंदाजांनी रचला इतिहास, जसप्रीत बूमराहने केला पंजा ओपन.!

IPL 2026 Trade: संजू सॅमसन चेन्नईच्या ताफ्यात तर, जडडू झाला राजस्थानी; पहा आयपीएल 2026 संपूर्ण ट्रेड!

error: