Author: Team Yuvakatta

Women’s World cup 2025 Winner Prizemoney: २०२५ च्या आयसीसी महिला विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झाला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेला हरवून विजेतेपद पटकावले. महिला विश्वचषक जिंकल्याने संघाला लाखोंचे बक्षीस मिळाले. आयसीसीने भारतीय महिला संघाला किती कोटी रुपये दिले आणि उपविजेत्या संघाला किती (  Women’s World cup 2025 Winner Prizemoney) मिळाले ते जाणून घेऊया. २०२५ च्या आयसीसी महिला विश्वचषकाच्या विजेत्या संघाला किती बक्षीस मिळाले? (Women’s World cup 2025 Winner Prizemoney) २०२५ च्या आयसीसी महिला विश्वचषकाच्या पुरस्काराची रक्कम पुरुषांच्या एकदिवसीय विश्वचषकापेक्षाही जास्त होती. महिला विश्वचषकाच्या बक्षीस रकमेत २९७ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आणि विजेत्या संघाला,…

Read More

IND vs AUS:  भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील एकदिवसीय मालिका १९ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला सामना पर्थमध्ये खेळवला जाणार आहे. विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) च्या पुनरागमनामुळे भारतीय संघ कागदावर मजबूत दिसत आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियन संघाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यावेळी ऑस्ट्रेलियन संघ कागदावर तितका मजबूत दिसत नाही. IND vs AUS: ऑस्ट्रोलियाला मालिका सुरु होण्याआधी धक्यावर धक्के.. नियमित एकदिवसीय कर्णधार पॅट कमिन्स दुखापतीमुळे मालिकेचा भाग असणार नाही. अॅडम झांपा देखील पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी उपलब्ध नसेल. कॅमेरॉन ग्रीन देखील दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. अॅलेक्स कॅरी देखील पर्थमधील पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी…

Read More

IND vs WI: दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियम  (Arun Jaitley Stadium) वर खेळल्या गेलेल्या भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा निकाल पाचव्या दिवशी लागला. भारताला विजयासाठी शेवटच्या दिवशी आणखी ५८ धावांची आवश्यकता होती, जी त्यांनी एका तासाच्या आत पूर्ण केली.  यासह टीम इंडियाने दुसरी कसोटी सात विकेट्सने जिंकली. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने आपला पहिला डाव ५१८/५ वर घोषित केला. यशस्वी जयस्वाल (१७५) आणि गिल (१२९) यांनी शतके झळकावली. भारताकडून कुलदीप यादवने पहिल्या डावात पाच विकेट्स घेतल्या. IND vs WI: वेस्ट इंडीजच्या फलंदाजांनी दिली टीम इंडियाच्या गोलंदाजाना टक्कर. वेस्ट इंडिजचा पहिला डाव…

Read More

टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि धनश्री वर्मा (Dhanshree Varma) यांचा घटस्फोट झाला आहे. मात्र, धनश्रीचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये धनश्रीने लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यांनंतर चहलवर फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. तेव्हापासून, सर्वजण या आरोपावर चहलच्या प्रतिक्रियेची वाट पाहत होते. अखेर, चहलने त्याच्यावरील आरोपांवर प्रथमच आपले मौन सोडले आहे. या आरोपांवर चहल नक्की काय म्हणाला जाणून घेऊया सविस्तर..! धनश्रीच्या आरोपांवर पहिल्यांदाच सोडले युजवेंद्र चहलने मौन.! टी-20 स्पोर्ट्सशी बोलतांना युजवेंद्र चहल म्हणाला की,, “आमच्या लग्नाला साडेचार वर्षे झाली होती. जर दोन महिन्यांत आमची फसवणूक झाली असती तर हे नाते कोण टिकवू शकले…

Read More

IND vs PAK Presentation Ceremony: आशिया कप २०२५ (Asiacup 2025) च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव केला आणि ९ व्यांदा आशियाई विजेता बनला.  पसामन्यानंतर एक अत्यंत असामान्य आणि नाट्यमय परिस्थिती निर्माण झाली जेव्हा भारतीय संघाने ट्रॉफी स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. भारतीय खेळाडू पाकिस्तानचे एसीसी अध्यक्ष आणि गृहमंत्री मोहसीन नक्वी (Mohsin Naqvi) यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारणार नाहीत यावर ठाम राहिले. IND vs PAK Presentation Ceremony: भारतीय संघाने घेतली नाही ट्रॉफी, नव्क्वी ट्रॉफी घेऊन रवाना.! सामन्यानंतर, जवळजवळ दोन तास स्टेजवर नाट्य सुरू राहिले, कारण नक्वी (Mohsin Naqvi) ट्रॉफी धरून स्टेजवर उभे होते. मात्र भारतीय खेळाडू कोणत्याही परिस्थितीत ते स्वीकारण्यास तयार नव्हते.…

Read More

IND vs PAK Final: २०२५ च्या आशिया कप मध्ये टीम इंडियाने आपला शेवटचा सुपर-४ सामना श्रीलंकेविरुद्ध खेळला. टीम इंडियाने हा सामना सुपर ओव्हरमध्ये जिंकला. सुपर ओव्हरमध्ये अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) च्या शानदार गोलंदाजीने टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. आता, अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. IND vs PAK Final: पहिल्यांदाच फायनलमध्ये भिडणार भारत-पाकिस्तान..! आशिया कपच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान (Ind vs Pak) अंतिम सामन्यात आमनेसामने येतील. तथापि, या आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान (india vs Pakistan) तिसऱ्यांदा आमनेसामने येतील. मागील दोन्ही सामने १४ सप्टेंबर रोजी आणि नंतर २१ सप्टेंबर रोजी खेळले गेले. भारत विरुद्ध…

Read More

फुटबॉल जगतातून एक शोकदायक बातमी समोर येत आहे. आर्सेनलचा माजी खेळाडू बिली विगर (Billy Vigar) याचे वयाच्या २१ व्या वर्षी निधन झाले आहे. त्याने लहान वयातच फुटबॉलमध्ये स्वतःचे नाव कमावले होते आणि आर्सेनलसारख्या लोकप्रिय संघाचा भाग बनला होता. मात्र आता त्याचे दुखद निधन झाले आहे. बिली विगर (Billy Vigar)चे कमी वयात दुखद निधन..! एका सामन्यादरम्यान बिली विगरला दुखापत झाली आणि त्याची प्रकृती खालावली. रुग्णालयात वेळ घालवल्यानंतर आता त्याचे निधन झाले आहे. यामुळे फुटबॉल जगतातील चाहते आणि खेळाडूंमध्ये शोककळा पसरली आहे. RIP Billy Vigar pic.twitter.com/bpMFa32YQh — Baby Gooner Reviews (@GoonerReviews) September 25, 2025 २० सप्टेंबर २०२५ रोजी ईस्टमन लीग प्रीमियर डिव्हिजनमध्ये…

Read More

IND vs OMAN:  २०२५ चा आशिया कप सध्या जबरदस्त रंगात आहे . गट टप्प्यात सलग दोन सामने जिंकून भारताने सुपर फोरमध्ये स्थान मिळवले आहे. तर आज त्यांचा  सामना ओमानविरुद्ध होणार आहे. तसे पहिले तर या सामण्याने  सुपर 4  संघात काहीही फरक पडणार नाही, कारण सुपर ४ संघ आधीच निच्छित झाले आहेत. तरीही,  टी-२० इतिहासात टीम इंडियासाठी हा सामना महत्त्वाचा असेल. आज, टीम इंडिया अशी कामगिरी करेल जी, फक्त पाकिस्ताननेच केली आहे. हा टप्पा गाठणारा भारत दुसरा संघ ठरेल. खरं तर, ओमानविरुद्ध, भारतीय संघ आपला २५० वा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. यापूर्वी ही कामगिरी पाकिस्तानने केली होती, ज्यांनी आतापर्यंत २७५…

Read More

SL vs AFG: आशिया कप २०२५ (Asia Cup 2025) च्या उत्साहात, श्रीलंकेचा एक खेळाडू दुःखाने ग्रासला आहे. अफगाणिस्तानविरुद्ध खेळत असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. सामन्यानंतर संघ व्यवस्थापकाने त्याला दुःखद बातमी सांगितली आहे. नंतर तो खेळाडू सामन्यानंतर लगेचच घरी परतला. SL vs AFG सामन्यादरम्यान Dunith Wellalage च्या वडिलांचे झाले निधन ..! हा दुसरा कोणी नसून श्रीलंकेचा खेळाडू दुनिथ वेल्लालागे (Dunith Wellalage) आहे, ज्याच्या वडिलांचे निधन झाले आहे. वृत्तानुसार, दुनिथ वेल्लालागेचे वडील सुरंगा वेल्लालागे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने कोलंबो येथे निधन झाले. दुनिथ वेल्लालागेने आशिया कप २०२५ मध्ये श्रीलंकेसाठी पहिला सामना खेळला होता. त्याला पहिल्या दोन सामन्यांसाठी बेंचवर ठेवण्यात आले होते. अफगाणिस्तानविरुद्धचा सामना…

Read More

is Katrina Kaif Pregnant? : बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्री सध्या आईत्वाचा आनंद घेत आहेत. आधी अभिनेत्री आलिया भट्ट (Aliya Bhatt) मुलगी रियाची आई बनली त्यांनतर दीपिका पदुकोण Dipika Padukone) ने नुकतीच मुलगी दुआचे स्वागत केले आहे आणि नंतर  कियारा अडवाणी  (Kiara Adwani) देखील आई झाली आहे. यांनतर आता पुन्हा एकदा बॉलीवूड मधील दिग्गज अभिनेत्री आई बनत असल्याचे समोर आले आहे.आता बातम्या येत आहेत की, कतरिना कैफ (Katrina Kaif)चे नावही या यादीत जोडले जाणार आहे. ‘मेरी क्रिसमस’ चित्रपटापासून कतरिना बॉलीवूड मधून गायब आहे.. ज्याचे कारण आता समोर आले आहे. गरोदरपनामुळे कतरिना कैफ कामापासून दूर? (is Katrina Kaif Pregnant? 🙂 विकी कौशलची पत्नी…

Read More