Close Menu
Yuvakatta

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Apoorva Mukhija Leaves India: रेबेल किड चा चाहत्यांना मोठा धक्का, थेट भारत सोडून या देशाची बनली नागरिक; भारतीय लोकांविषयी केले मोठे वक्तव्य..!

    “स्वतःच्या देशात संघाचा सतत पराभव पाहणे म्हणजे दुर्देव”, निवृत्तीनंतर अजिंक्य रहाणेचा मोठा खुलासा.!

    अंगकृष रघुवंशी च नाही तर हे खेळाडूही झाले होते ‘Obstructing the Field’ आउट?, नक्की काय आहे प्रकार?

    Facebook X (Twitter) Instagram
    • Demos
    • Lifestyle
    • Celebrities
    • Buy Now
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
    Yuvakatta
    • बातमी महाराष्ट्राची
    • राजकीय
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • शेती
    • IPL 2026
    • Featured
    Subscribe
    Yuvakatta
    You are at:Home»IPL 2026»IPL 2026: लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यातून विराट कोहली बाहेर?,आरसीबीच्या चाहत्यांना मोठा धक्का..!
    IPL 2026

    IPL 2026: लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यातून विराट कोहली बाहेर?,आरसीबीच्या चाहत्यांना मोठा धक्का..!

    Team YuvakattaBy Team YuvakattaApril 15, 2026No Comments2 Mins Read1 Views
    Facebook Twitter Pinterest Telegram LinkedIn Tumblr Email Reddit
    IPL 2026: लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यातून विराट कोहली बाहेर?,आरसीबीच्या चाहत्यांना मोठा धक्का..!
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest WhatsApp Email

    IPL 2026: आयपीएल 2026 ( IPL 2026) आता रोमांचक वळणावर आलेले आहे. जवळपास सर्वच संघांनी आपले 2/3 सामने खेळून गुणतालिकेत मध्ये अव्वल स्थान पटकावण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. काल मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात, आरसीबीचा सुपरस्टार विराट कोहली (Virat Kohli) ने फलंदाजी करताना एक शानदार अर्धशतक झळकावले; परंतु दुखापतीमुळे तो गोलंदाजी किंवा क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला नाही.

    कोहलीची ही दुखापत आरसीबीसाठी एक मोठी चिंतेची बाब ठरू शकते. कोहलीच्या उपस्थितीमुळे संघाची ताकद लक्षणीयरीत्या वाढलेली दिसते. परिणामी, दुखापतीमुळे कोहलीला आज  (१५ एप्रिल )रोजी लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध (lsg) होणाऱ्या आगामी सामन्यातून बाहेर बसावे लागण्याची शक्यता आहे. वाचा स्पेशल रिपोर्ट ..!

    IPL 2026: लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यातून विराट कोहली बाहेर?,आरसीबीच्या चाहत्यांना मोठा धक्का..!

    ( IPL 2026) LSG विरुद्धच्या सामन्यातून विराट कोहली बाहेर, संघाची वाढली चिंता.

    मुंबईविरुद्धच्या सामन्यानंतर, विराट कोहली आज सरावासाठी मैदानात उतरला. यामुळे चाहत्यांना असे वाटू लागले की, पुढील सामन्यात कोहली पुन्हा खेळताना दिसू शकेल. मात्र, अलीकडील काही व्हिडिओ पाहता परिस्थिती वेगळीच असल्याचे दिसून येते. सरावाच्या सत्रादरम्यानही कोहलीच्या हातावर पट्टी (बँडेज) बांधलेली दिसून आली.

    काही वृत्तांनुसार, ‘विराट’ ज्या पद्धतीने सराव करत होता, त्यावरून तो अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचे संकेत मिळतात. ही परिस्थिती पाहता, आरसीबीचे व्यवस्थापन आपल्या या प्रमुख खेळाडूच्या तंदुरुस्तीबाबत कोणताही धोका पत्करण्यास कदाचित तयार नसेल. कर्णधार रजत पाटीदारलाही ‘किंग कोहली’ने पूर्णपणे सावरल्यानंतरच पुन्हा मैदानात परतावे, असे वाटत असेल. खुद्द कोहलीही सध्या आपल्या दुखापतीला अत्यंत गांभीर्याने घेत असल्याचे दिसून येते.

    आरसीबीचा सामना आज लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध रंगणार.

    IPL 2026: लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यातून विराट कोहली बाहेर?,आरसीबीच्या चाहत्यांना मोठा धक्का..!

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघ १५ एप्रिल रोजी आपल्या घरच्या मैदानावर, म्हणजेच एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध सामना खेळणार आहे. परंतु आतापर्यंतचे अपडेट पाहता विराट कोहली आजूनही फीट नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे विराट आजचा सामना खेळणार नाही. हे जवळपास निच्छित आहे. विराट प्लेईंग 11 मधून बाहेर झाल्यास  त्याच्या जागी व्यंकटेश अय्यरला खेळण्याची संधी दिली जाऊ शकते. रा

    जस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात अय्यरला ‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणून संघात समाविष्ट करण्यात आले होते, जिथे त्याने अत्यंत प्रभावी फलंदाजी केली होती. त्यामुळे, आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची त्याला आणखी एक संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, कोहली लवकरच संघात पुनरागमन करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आरसीबीचा पुढील सामना 3 दिवसांनी आहे त्यामुळे विराट कोहलीला फीट होण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.

    हेही वाचा:

    • IPL 2026 : संजू सॅमसनच्या राजस्थान सोडण्यावर पहिल्यांदाच बोलला रियान पराग, म्हनाला; ‘त्याला रिप्लेस करणे म्हणजे माझ्या’

    IPL 2026
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Reddit WhatsApp Telegram Email
    Previous ArticleIPL 2026 हंगामात विराट कोहली रचू शकतो महाविक्रम, आजपर्यंत कोणताही खेळाडू करु शकला नाही अशी कामगिरी.!
    Next Article DC vs RCB: विराट कोहली इतिहास रचण्यापासून एक पाऊल दूर, आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा ठरणार पहिलाच खेळाडू..!
    Team Yuvakatta
    • Website

    Related Posts

    अंगकृष रघुवंशी च नाही तर हे खेळाडूही झाले होते ‘Obstructing the Field’ आउट?, नक्की काय आहे प्रकार?

    August 5, 2026

    KKR vs LSG: रिंकू सिंहने मोडले एकाच सामन्यात 5 विक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा युवा खेळाडू..!

    June 6, 2026

    DC vs RCB: विराट कोहली इतिहास रचण्यापासून एक पाऊल दूर, आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा ठरणार पहिलाच खेळाडू..!

    April 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Top Posts

    Apoorva Mukhija Leaves India: रेबेल किड चा चाहत्यांना मोठा धक्का, थेट भारत सोडून या देशाची बनली नागरिक; भारतीय लोकांविषयी केले मोठे वक्तव्य..!

    August 21, 20267,866 Views

    “स्वतःच्या देशात संघाचा सतत पराभव पाहणे म्हणजे दुर्देव”, निवृत्तीनंतर अजिंक्य रहाणेचा मोठा खुलासा.!

    August 6, 20267 Views

    अंगकृष रघुवंशी च नाही तर हे खेळाडूही झाले होते ‘Obstructing the Field’ आउट?, नक्की काय आहे प्रकार?

    August 5, 20262 Views

    कधी होणार वैभव सूर्यवंशीची भारतीय संघात निवड?, बीसीसीआयने दिले उत्तर..!

    August 5, 20262 Views
    Don't Miss
    मनोरंजन August 21, 2026

    Apoorva Mukhija Leaves India: रेबेल किड चा चाहत्यांना मोठा धक्का, थेट भारत सोडून या देशाची बनली नागरिक; भारतीय लोकांविषयी केले मोठे वक्तव्य..!

    Apoorva Mukhija Leaves India: सोशल मीडिया विश्वात ‘रेबेल किड (Rebel Kid)’ म्हणून ओळखली जाणारी कंटेंट…

    “स्वतःच्या देशात संघाचा सतत पराभव पाहणे म्हणजे दुर्देव”, निवृत्तीनंतर अजिंक्य रहाणेचा मोठा खुलासा.!

    अंगकृष रघुवंशी च नाही तर हे खेळाडूही झाले होते ‘Obstructing the Field’ आउट?, नक्की काय आहे प्रकार?

    कधी होणार वैभव सूर्यवंशीची भारतीय संघात निवड?, बीसीसीआयने दिले उत्तर..!

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    युवाकट्टा.com हे मराठी डिजिटल मीडिया व्यासपीठ असून महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, मनोरंजन, ट्रेंडिंग विषय, माहिती आणि महत्त्वाच्या घडामोडी सोप्या व विश्वासार्ह पद्धतीने वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    अधिक माहितीसाठी: Editor-in-chief@Yuvakatta.com

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Apoorva Mukhija Leaves India: रेबेल किड चा चाहत्यांना मोठा धक्का, थेट भारत सोडून या देशाची बनली नागरिक; भारतीय लोकांविषयी केले मोठे वक्तव्य..!

    “स्वतःच्या देशात संघाचा सतत पराभव पाहणे म्हणजे दुर्देव”, निवृत्तीनंतर अजिंक्य रहाणेचा मोठा खुलासा.!

    अंगकृष रघुवंशी च नाही तर हे खेळाडूही झाले होते ‘Obstructing the Field’ आउट?, नक्की काय आहे प्रकार?

    Categories
    • Celebrities
    • Don't Miss
    • Editor's Picks
    • IPL 2026
    • Lifestyle
    • Travel
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राजकीय
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Homepage
    • Privacy Policy
    • Editorial Team  
    • Fulfillment Policy
    • About Us
    • Disclaimer
    • Get In Touch
    • Correction Policy 
    • Our Authors

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.