India vs South Africa 1st T20I Live : भारतीय प्लेईंग 11 मध्ये कुणाचा सहभाग? कर्णधार सुर्यकुमार यादवने केले स्पष्ट.!
India vs South Africa 1st T20I Live : कसोटी आणि एकदिवसीय मालिकेनंतर, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांची T20 मालिका आज, 9 डिसेंबर रोजी सुरू होत आहे. मालिकेतील पहिला सामना ओडिशातील कटक येथील बाराबती क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:00 वाजता सुरू होईल, टॉस अर्धा तास आधी 6:30 वाजता होईल. टीम इंडियाचे … Read more