Close Menu
Yuvakatta

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Apoorva Mukhija Leaves India: रेबेल किड चा चाहत्यांना मोठा धक्का, थेट भारत सोडून या देशाची बनली नागरिक; भारतीय लोकांविषयी केले मोठे वक्तव्य..!

    “स्वतःच्या देशात संघाचा सतत पराभव पाहणे म्हणजे दुर्देव”, निवृत्तीनंतर अजिंक्य रहाणेचा मोठा खुलासा.!

    अंगकृष रघुवंशी च नाही तर हे खेळाडूही झाले होते ‘Obstructing the Field’ आउट?, नक्की काय आहे प्रकार?

    Facebook X (Twitter) Instagram
    • Demos
    • Lifestyle
    • Celebrities
    • Buy Now
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
    Yuvakatta
    • बातमी महाराष्ट्राची
    • राजकीय
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • शेती
    • IPL 2026
    • Featured
    Subscribe
    Yuvakatta
    You are at:Home»क्रीडा»IND vs NZ: शेवटच्या एकदिवशीय सामन्याआधी टीम इंडियाची उज्जेनच्या महाकालेश्वर मंदिरात भस्म आरती, दिग्गज खेळाडूंनी घेतले भोलेबाबांचे आशीर्वाद,पहा फोटो.!
    क्रीडा

    IND vs NZ: शेवटच्या एकदिवशीय सामन्याआधी टीम इंडियाची उज्जेनच्या महाकालेश्वर मंदिरात भस्म आरती, दिग्गज खेळाडूंनी घेतले भोलेबाबांचे आशीर्वाद,पहा फोटो.!

    Team YuvakattaBy Team YuvakattaJanuary 17, 2026No Comments2 Mins Read1 Views
    Facebook Twitter Pinterest Telegram LinkedIn Tumblr Email Reddit
    IND vs NZ: शेवटच्या एकदिवशीय सामन्याआधी टीम इंडियाची उज्जेनच्या महाकालेश्वर मंदिरात भस्म आरती, दिग्गज खेळाडूंनी घेतले भोलेबाबांचे आशीर्वाद,पहा फोटो.!
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest WhatsApp Email

    IND vs NZ Team india visit mahakaleshwar temple, Ujjain: टीम इंडिया १८ जानेवारी रोजी इंदूरमधील होळकर स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना खेळणार आहे. दोन्ही संघ इंदोर मध्ये पोहचले असून सराव देखील सुरु केला आहे.

    सामन्याच्या एक दिवस अगोदर  भारतीय क्रिकेटपटू बाबा महाकालचे दर्शन घेण्यासाठी उज्जैनला पोहचले. १७ जानेवारी रोजी सकाळी विराट कोहली आणि कुलदीप यादव उज्जैनमध्ये महाकालेश्वर यांच्या भस्म आरतीमध्ये दिसले.

    दोन्ही स्टार खेळाडूंनी सकाळी महाकालेश्वर ज्योतिर्लिंगावर दिव्य भस्म आरतीत भाग घेतला. या दरम्यान, विराट कोहली मंदिरात डोके टेकवून प्रभूच्या भक्तीत मग्न दिसला. किंग कोहली नंदी महाराजांच्या मूर्तीजवळ बसला आणि मंत्रांचा जप ऐकला.

    IND vs NZ: शेवटच्या एकदिवशीय सामन्याआधी टीम इंडियाची उज्जेनच्या महाकालेश्वर मंदिरात भस्म आरती, दिग्गज खेळाडूंनी घेतले भोलेबाबांचे आशीर्वाद,पहा फोटो.!

    टीम इंडियाचा फिरकीपटू कुलदीप यादव उज्जैनमध्ये सर्वकाळाचा विनाशक बाबा महाकाल यांचे दर्शन घेतल्यानंतर अत्यंत आनंदी दिसत होता. त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की,

    ‘हा एक उत्तम अनुभव होता, संपूर्ण टीम माझ्यासोबत आली होती आणि अनेक क्रीडा कर्मचारीही उपस्थित होते, इथे येणे नेहमीच एक चांगला अनुभव असतो, मी पहिल्यांदाच येऊन जवळजवळ ९ वर्षे झाली आहेत. आणि इथे आल्याने मला खूप आनंद मिळतो.’

    #WATCH | Madhya Pradesh | Former Indian Captain and Star Cricketer Virat Kohli, along with Kuldeep Yadav, offered prayers at Shree Mahakaleshwar Temple in Ujjain. pic.twitter.com/GirLTB7j6I

    — ANI (@ANI) January 16, 2026

    IND vs NZ : शेवटचा एकदिवशीय सामना उद्या इंदोरमध्ये होणार.!

    भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील शेवटचा एकदिवशीय सामना उद्या इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. याआधी झालेले दोन्ही सामने दोन्ही संघाने प्रत्येकी एक असा जिंकून मालिकेत बरोबरी साधली आहे.

    त्यामुळे हा सामना जो संघ जिंकेल तोच संघ मालिका सुद्धा जिंकले. महत्वाचे म्हणजे न्यूझीलंडने गेल्या 12 वर्षांमध्ये एकदाही भारतात एकदिवशीय सिरीज जिंकली नाहीये, त्यामुळे हा नकोसा विक्रम मोडण्याची उद्या त्यांना चांगली संधी असणार आहे.

    हेही वाचा:

    • राज ठाकरेंचा टांगा पलटी इंजिन फरार; तब्बल 22 महानगरपालिकेमध्ये खातेही उघडता आले नाही.
    IND vs NZ टीम इंडिया
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Reddit WhatsApp Telegram Email
    Previous Articleराज ठाकरेंचा टांगा पलटी इंजिन फरार; तब्बल 22 महानगरपालिकेमध्ये खातेही उघडता आले नाही.
    Next Article IPL 2026 : संजू सॅमसनच्या राजस्थान सोडण्यावर पहिल्यांदाच बोलला रियान पराग, म्हनाला; ‘त्याला रिप्लेस करणे म्हणजे माझ्या’
    Team Yuvakatta
    • Website

    Related Posts

    “स्वतःच्या देशात संघाचा सतत पराभव पाहणे म्हणजे दुर्देव”, निवृत्तीनंतर अजिंक्य रहाणेचा मोठा खुलासा.!

    August 6, 2026

    कधी होणार वैभव सूर्यवंशीची भारतीय संघात निवड?, बीसीसीआयने दिले उत्तर..!

    August 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Top Posts

    Apoorva Mukhija Leaves India: रेबेल किड चा चाहत्यांना मोठा धक्का, थेट भारत सोडून या देशाची बनली नागरिक; भारतीय लोकांविषयी केले मोठे वक्तव्य..!

    August 21, 20267,866 Views

    “स्वतःच्या देशात संघाचा सतत पराभव पाहणे म्हणजे दुर्देव”, निवृत्तीनंतर अजिंक्य रहाणेचा मोठा खुलासा.!

    August 6, 20267 Views

    अंगकृष रघुवंशी च नाही तर हे खेळाडूही झाले होते ‘Obstructing the Field’ आउट?, नक्की काय आहे प्रकार?

    August 5, 20262 Views

    कधी होणार वैभव सूर्यवंशीची भारतीय संघात निवड?, बीसीसीआयने दिले उत्तर..!

    August 5, 20262 Views
    Don't Miss
    मनोरंजन August 21, 2026

    Apoorva Mukhija Leaves India: रेबेल किड चा चाहत्यांना मोठा धक्का, थेट भारत सोडून या देशाची बनली नागरिक; भारतीय लोकांविषयी केले मोठे वक्तव्य..!

    Apoorva Mukhija Leaves India: सोशल मीडिया विश्वात ‘रेबेल किड (Rebel Kid)’ म्हणून ओळखली जाणारी कंटेंट…

    “स्वतःच्या देशात संघाचा सतत पराभव पाहणे म्हणजे दुर्देव”, निवृत्तीनंतर अजिंक्य रहाणेचा मोठा खुलासा.!

    अंगकृष रघुवंशी च नाही तर हे खेळाडूही झाले होते ‘Obstructing the Field’ आउट?, नक्की काय आहे प्रकार?

    कधी होणार वैभव सूर्यवंशीची भारतीय संघात निवड?, बीसीसीआयने दिले उत्तर..!

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    युवाकट्टा.com हे मराठी डिजिटल मीडिया व्यासपीठ असून महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, मनोरंजन, ट्रेंडिंग विषय, माहिती आणि महत्त्वाच्या घडामोडी सोप्या व विश्वासार्ह पद्धतीने वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    अधिक माहितीसाठी: Editor-in-chief@Yuvakatta.com

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Apoorva Mukhija Leaves India: रेबेल किड चा चाहत्यांना मोठा धक्का, थेट भारत सोडून या देशाची बनली नागरिक; भारतीय लोकांविषयी केले मोठे वक्तव्य..!

    “स्वतःच्या देशात संघाचा सतत पराभव पाहणे म्हणजे दुर्देव”, निवृत्तीनंतर अजिंक्य रहाणेचा मोठा खुलासा.!

    अंगकृष रघुवंशी च नाही तर हे खेळाडूही झाले होते ‘Obstructing the Field’ आउट?, नक्की काय आहे प्रकार?

    Categories
    • Celebrities
    • Don't Miss
    • Editor's Picks
    • IPL 2026
    • Lifestyle
    • Travel
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राजकीय
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Homepage
    • Privacy Policy
    • Editorial Team  
    • Fulfillment Policy
    • About Us
    • Disclaimer
    • Get In Touch
    • Correction Policy 
    • Our Authors

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.